महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असताना उमेदवारीसाठीदेखील स्पर्धा वाढली आहे. या पक्षाकडून सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, सत्यभामा गाडेकर आणि विलास शिंदे हे चौघे प्रमुख इच्छुक ...
महाशिव आघाडीसाठी शिवसेनेच्या वतीने कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही पक्षांचे नगरसेवकदेखील सोमवारी (दि.१८) सहलीसाठी रवाना झाले आहेत. या पक्षांनी थेट कोणत्याही प्रकारची मागणी केली नसली तरी आता मात्र उपमहापौरपदासह काही पदा ...
महापौरपदासाठी विरोधकांनी महाशिव आघाडीची तयारी केली असली तरी त्याला अद्याप मूर्तस्वरूप मिळालेले नाही. त्यातच मनसेने अद्याप शिवसेना की भाजप यांना पाठिंबा दिलेला नसून वेट अॅँड वॉच असे करीत बुधवार किंवा गुरुवारी भूमिका स्पष्ट करायचे ठरवले आहे. ...
समाजमाध्यमे हा एक अदृश्य महाराक्षस असून, ‘ट्रोलिंग’ नावाची एक अजस्त्र आणि अक्राळविक्राळ शक्ती त्यात आहे. त्या शक्तीपुढे कोणालाही टिकणे अशक्य असल्याची, कायदा तकलादू असल्याची आणि माणूस हतबल असल्याची जाणीव करून देण्यात ‘साधे आहे इतकेच’ हे नाटक यशस्वी ठर ...
नाशिक हे धार्मिक, प्राचिन व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. या शहराला अश्मयुगापासून ते आधुनिक इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. तसेच पुरातत्त्वाचा अमूल्य ठेवाही मिळाला असून, पूर्वजांनी त्यांच्या कलेचा सोडलेला अमूल्य असा वारसाही शहरात पहावयास मिळतो. जागति ...
यंदा अतिवृष्टीमुळे धरणे, बंधारे भरलेले असताना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लामरोड परिसरात अनेक भागात पाण्याचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. ...
राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी मराठी माणूस म्हणून आपला एक वेगळा ठसा पोलीस दलात उमटविला होता. त्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारी जगतात आपल्या धाडसी कारवाईने धडकी भरविली होती. ...
देवळालीगाव, विहितगाव, वडनेर प्रभाग २२ मधील विविध समस्यांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभारी मनपा विभागीय अधिकारी राजेश पालवे यांना निवेदन देण्यात आले. ...
महंत श्यामसुंदरदास यांनी अनेक साधू-संतांची सेवा करत इतर साधूंसमोर आदर्श ठेवला. तपोवनात त्यांनी वास्तव्य करत असताना त्यांच्याकडे येणाऱ्या साधू-संतांची मनोभावे सेवा करत त्यांना कधीही उपाशीपोटी जाऊ दिले नाही, असे प्रतिपादन पंचमुखी हनुमान येथील महंत भक्त ...
गत पंचवार्षिकमधील सत्ताधारी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करत ढकललेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांकडे राजकीय मंडळीचे राज्यातील सत्तासंघर्षात दुर्लक्ष झाल्याने चालू शैक्षणिक वर्षात या निवडणुका होण्याची शक्यता धूसर झ ...