पाटोदा :- मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत जतन केलेल्या द्राक्षबागा यंदा पडलेल्या परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडल्या आहेत. बागांवर भुरी,करपा, डावणी या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या उघडिपीनंतर पडत असल ...
सटाणा : शहरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील चार लाख रु पयांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला. ही घटना शहरातील देवळा रस्त्यावरील शाहूनगर येथे रविवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली. ...
आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय शाळेत विज्ञान छंद मंडळ अंतर्गत शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते ...
नाशिक महापालिकेतील सत्ता भाजपकडेच राहण्यात ‘मनसे’ची भूमिका निर्णायक ठरलीच, शिवाय शिवसेना व काँग्रेसमध्ये सांधा जुळू न शकल्याची बाबही त्यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे स्वकर्माऐवजी प्राप्त परिस्थितीनेच भाजपच्या पदरी यश पडल्याचे म्हणता यावे. यात निष्ठाव ...
महाराष्टतील राजकारणात भूकंप घडविणाऱ्या सत्तानाट्यात अजित पवार यांच्या वळचणीला गेलेले जिल्ह्यातील राष्टवादीचे तीन आमदार संपर्क क्षेत्राबाहेर असून, त्यांच्या भूमिकांबाबत संभ्रमाची स्थिती आहे. ...
राज्यात जे घडले ते योग्य नाही, काही आमचेही लोक चुकले, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे; परंतु त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार अडकले असून, त्यांचे फोन बंद असल्याची माहिती राष्टवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलता ...
राज्यात अतिशय नाट्यमयरीतीने सकाळी ८ वाजताच स्थापन झालेल्या सरकारचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात झाला असून, त्यांनी सादर केलेल्या पक्षाच्या सर्व ५४ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांच्या पाठिंब्यानेच सरकार स्थापन झाल् ...
विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा शनिवारी (दि.२३) भल्या सकाळी शपथविधी झाल्यानंतर भाजपत उत्साह संचारला. ...
येथील गजानन महाराज रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दुचाकीच्या अपघातात एकजण ठार आणि एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.२२) रात्री १० वाजेच्या सुमारास राम कपोते हे दुचाकी (क्रमांक एमएच १५, सीडी २८७२) वरून चार्वाक चौकाकड ...