सिन्नर : तालुक्यातील गोंदे फाटा ते सोनेवाडी रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव परिसरात बिबट्याच्या जोडीची दहशत वाढली असून त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
सिन्नर : येथील एस. जी. पब्लिक स्कूलच्या दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाणे व तहसील कार्यालयाच्या भेट दिली. पोलीस दादांचे काम जाणून घेतांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल दिसून येत होते. अगदी ख-या खुºया बंदूका व खरे खुरे पोलिस दादांची भेट घडवून ...
चांदवड - शीख धर्माचे धर्मगुरू गुरू तेगबहादूर साहेब यांच्या शहीद दिनानिमित्त रविवारी मंगरूळ येथील गुरु द्वारा चे प्रमुख कुलदीपसिंह यांच्या नेतृत्वाखाली शीख बांधवांच्या वतीने येथे शोभायात्रा काढण्यात आाली. ...
इगतपुरी : तालुक्यात भाताचे विक्र मी उत्पादन होते. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने भाताचे पीक चांगले आहे. परंतु भात पिकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे भाताचे पिक अजूनही शेतात आहे. शेतामध्ये मजूरांना चारशे रु पये रोज देऊनही मजूर मिळेनासे झ ...
निफाड - के.के.कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय भाऊसाहेब नगर तसेच राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब अंतर्गत के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त पिंपळस महाविद्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. ...
चांदवड - अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची द्यावी या मागणीसाठी तालुका शिवसेनेच्यावतीने सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून चांदवड-मनमाड रोड येथील गणूर चौफुलीवर मका रस्त्यावर टाकुन सुमारे अर्धा तास रास्ता र ...
लासलगांव : येथील बाजार समितीत सोमवारी सकाळसत्रात उन्हाळ कांद्याची आवक कमालीची घटली असुन लाल कांदा आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. या सप्ताहात अजून कांदा आवक वाढेल असे लासलगाव कृषी उत्पन्न सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले. ...
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी विशेष बैठक बोलविली आहे. बैठकीला राज्यभरातील मुख्य वनसंरक्षकांसह उपवनसंरक्षकांंना पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते. ...