साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. तीन किलोमीटरच्या या रस्त्यावर उड्डानपुलापर्यंत धुळीचे साम्राज्य तर पुढे रस्ताच जलमय झाला असल्याने मोठमोठ्या खड्यांमधून वाहनचालकांना गेल्या चार-पाच महिन्यांपासून चांगलीच कसरत कराव ...
औंदाणे : येथील गावात चार पाच दिवसांपासुन सायंकाळी सात तर सकाळी७ पर्यत असे १२ तास विज पुरवठा खंडीत होत असल्याने गावात बिबट्याचा रात्रभर वावर वाढला आहे अनेकांना या बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुन्हा एकदा ग्रामस्त भयभीत झाले असून पशु ...
मनमाड : येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथे मंगळवारी दुपारपासून हरविलेल्या आजोबांसह नातवाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी गावाजवळील विहिरीत आढळून आला आहे. दुचाकी चालविताना नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन मोटार सायकलसह दोघे जण रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत ...
कळवण : भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मानूर गटाच्या पोटनिवडणुकीत बुधवारी (दि. ४) माघारीच्या दिवशी नाट्य रंगले आणि भाजपबरोबरच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या गीतांजली अर्जुन पवार यांनी ऐनवेळी अपक ...