जिल्हा परिषदेतील सत्तेचे आवर्तन बदलण्यापूर्वीच लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वाद चव्हाट्यावर येऊन गेल्याने त्यातून विकास रखडण्याची शक्यता आहे. अधिकारीक पातळीवर याचा सोक्षमोक्ष लागण्याची वाट न बघता, राज्याच्या सत्तेत जिल्ह्याचे नेतृत्व करणाºया छगन भुजबळ ...
दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथील एका रासायनिक कंपनीच्या पाणी व वायू प्रदूषणामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले असून, सदर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी परमोरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर ठराव करत उपविभागीय अधिकारी यांच्याकड ...
लासलगाव : कांदा साठ्याची तपासणी करून दररोज शासनास साठा अहवाल पाठविण्याच्या सूचना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी तालुक्यातील महसूल मंडल अधिकारी यांना दिले असून, कांदा साठा तपासणीत जर शासनाच्या अधिसूचनेनुसार मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास जीवनावश् ...
सकाळी ८ वाजता रावसाहेब थोरात सभागृहापासून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात इयत्ता पाचवी ते सहावीपर्यंतचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. त्यांच्या हातात विविध घोषणा लिहिलेले फलक होते. त्यात ‘आवाज चढवू आणखी वरती, छेडछाडीला देऊ मूठमाती’, ‘महि ...
राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. या सरकारने भाजप सरकारच्या काळातील विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेऊन त्यांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात जाहीर चर्चा होताच सरकारने कोणतेही विकासकामे रद्द अथवा स्थगित केले जाणा ...
२२ जुलै २०१९ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत माजी सभागृहनेते पाटील यांनी सदरचा प्रस्ताव सादर करत माजी सैनिक, शहीदांचे कुटुंबिय तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या सदनिकांवरील घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. ...
या समितीत दिनकर पाटील, कल्पना पांडे, संतोष साळवे व सुषमा पगारे यांचा समावेश आहे. सभापती निमसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी स्थायी समितीची बैठक झाली. त्यात वडाळागावातील शाळेत विद्यार्थ्यांना शिळी खिचडी खाऊ घातल्याच्या मुद्द्यावरून सदस्यांनी सेंट्रल क ...