नाशिक - भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. ...
एकलहरे मळे परिसर व हिंगणवेढे शिव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्र ारी व पाठपुरावा करु नही दखल घेतली जात नाही. हा रस्ता त्वरीत दुरु स्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हतबल खमताणे : विविध भागात अवकाळी पावसानंतर दररोज वातावरणात शेतीतील उभ्या व नुकतीच काढणी झालेल्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असुन, शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधाची फवारणी करित पिके ...
नाशिक- राज्यातील सत्तांतरानंतर भाजपतील अनेक पर पक्षातील नेते परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा असतानाच आज नाशिकमध्ये राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ...
पेठ -शासकिय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये विशेष करून महिला शिक्षिका मध्ये व्यक्तीमत्व विकास घडावा या उद्देशाने पेठ तालुक्यातील खास माहिला शिक्षिकांसाठी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. ...
जनजागृती करण्यासाठी मानव उत्थान मंचतर्फे ५५ फुट लांब व २० फुट रुंद अशा व्हेल माशाची प्रतिकृती साकारुन त्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाचे रॅपर व इत्यादी घातक प्लॅस्टिक लटकविण्यात आले होते ...