बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्याचा राग मनात धरून जुने नाशिकमधील डिंगरअळी संभाजी चौकात शनिवारी (दि.९) मध्यरात्री एका युवकाला धारधार शस्त्राने ठार मारणाऱ्या चौघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
उघड्यावर पडलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे जनावरांचा तसेच नदी व समुद्रातील प्लॅस्टिकमुळे जलचर मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साठीच जनजागृती करण्यासाठी मानव उत्थान मंचतर्फे सोमवारी (दि. ९) व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात ५५ ...
शहर व परिसरात जबरी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पंचवटीत मित्रासमवेत दुचाकीवरून जाणाऱ्या इसमाच्या डोळ्यांवर मिरची पूड फेकून त्यांना मारहाण करत इसमाजवळील रोकड, गळ्यातील सोनसाखळी, अंगठी काढून टोळक्यान ...
राज्य सरकारने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी ‘कौशल्य सेतू अभियान’ योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. परिणामी, दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा हद्दपार होणार आहे. त्याऐवजी नापास विद्यार्थ्यांच्या ग ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरुळीत केला जात ...
देवळाली शहरात प्लॅस्टिकमुक्ती, स्वच्छता जनजागृती अभियान मोहीम राबविण्यात आली.‘प्लॅस्टिक से रक्षा, स्वच्छता ही सुरक्षा’ अभियानांतर्गत सुमारे ७७ पोते प्लॅस्टिक कचरा संपूर्ण देवळाली शहरातून जमा करण्यात आला. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून स्वच्छता ...
नाशिक जिल्हा आणि कांदा हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कायम कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावर्षी कांद्याच्या भावाने उच्चांक गाठल्याने सर्वसामन्य माणसाच्या रोजच्या वापरातून कांदा हद्दपार झाला आहे. ...
शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चाललयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागोपाठ दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ ताब् ...