इगतपुरी : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका. मदतनिस. पर्यवेक्षिका यांना सन्मानित करण्यात आले.नाशिक जिल्हा स्तरावर देण्यात आलेल्या आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्काराने ईगतपुरी तालुक्यातील खेड गटातील टाकेद य ...
: गणेश शेवरे पिंपळगाव बसवंत : कॅशविना इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी दि. १ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते. राज्य महामार्ग आणि शहरी टोल नाक्यावर फास्टॅगने टोल स्वीकारला जात आहे. ज्या वाहनांवर अद्यापही फास्टॅग नसेल त्या वाहनचालकाकडून दुप ...
व्हिजन २०३० कडे वाटचाल करायची असेल तर सर्वप्रथम विजेची निर्मिती व उपलब्धतेविषयी जागरूक व आग्रही असणे अत्यावश्यक आहे. कारण ग्राहक व उद्योगांना परवडणाऱ्या दरात मुबलक व अखंड वीज मिळणे आवश्यक आहे. ...
गेल्या वीस वर्षांत बॅँकेने मोठी झेप घेतली आहे. परदेशात नोकरी करणाऱ्या अनेक मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी बॅँक मदत करत आली आहे. सभासदांना वैद्यकीय मदत बॅँक देते. समाजपरिवर्तनाचे काम बॅँकेने हाती घेतले आहे. सामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बॅँकेने मोला ...
सिंगापूर मास्टर्स ट्रॅक अॅण्ड फिल्ड असोसिएशन चॅम्पियनशिप या आंतरराष्टÑीय स्पर्धेत तानाजी सखाराम भोर (६२) यांनी सहभाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले. ...
शहराला एकच कौटुंबिक न्यायालय असल्याने त्याचेवर प्रचंड ताण येतोय. पुण्यासारख्या ठिकाणी पाच कौटुंबिक न्यायालये आहेत. नाशिक येथे अजून एक कौटुंबिक न्यायालय आवश्यक आहे. ...
मॉल संस्कृतीमुळे छोटे व्यापारी व व्यवसाय धोक्यात आले. आॅफसेट प्रिंटिंगमुळे ट्रेडल प्रणाली वापरणारे टाइपसेटर्स कुशल असूनदेखील व्यवसायातून हद्दपार झाले. ...
देवळाली कॅम्प-नाशिकरोड- भगूरला जोडणारा लॅमरोड हा एकमेव रस्ता आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता रस्ता रुंदीकरण काळाची गरज आहे. पाथर्डी फाटा-देवळाली कॅम्प हेडलाइन हा रस्ता लष्कराने ताब्यात घेतल्यासारखा असून, पूर्वीप्रमाणे नागरिक येथून प्रवास करू शकत नाह ...
नाशिकमध्ये गांधीनगर येथे केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयांतर्गत भारत सरकार मुद्रणालयाची स्थापना झाली. त्यामध्येही अनेक नेत्यांचे मोठे योगदान होते. ...