लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विंचूरला द्राक्षबागेवर कुºहाड - Marathi News | Winch on a vineyard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूरला द्राक्षबागेवर कुºहाड

अवकाळी पावसामुळे येथील द्राक्षबागांना मोठा फटका बसलेला असतानाही काही द्राक्षपीक हाती लागेल म्हणून द्राक्षबागेवर कर्ज काढून लाखोंचा खर्च करूनही एक्सपोर्टची द्राक्षे कुजल्याने अखेर येथील गोरख दरेकर या शेतकऱ्याने उद्विग्न होत सुमारे दीड एकर द्राक्षबागेव ...

कांद्याला रोगांचा विळखा - Marathi News | Disease the onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याला रोगांचा विळखा

ढगाळ हवामान, पहाटेचे धुके व दवबिंदूंमुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगांनी थैमान घातल्याने येवला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले आहे. पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असून, उत्पादन खर्चात वाढ होत असल्या ...

देवपूरच्या सरपंचपदी सुनीता गडाख बिनविरोध - Marathi News | Sunita Gadakh unopposed as sarpanch of Devpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवपूरच्या सरपंचपदी सुनीता गडाख बिनविरोध

देवपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता नवनाथ गडाख यांची बिनविरोध निवड झाली. ...

हिसवळ येथील अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in accident at Hiswal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिसवळ येथील अपघातात दोन ठार

नांदगांव मनमाड रोडवरील हिसवळ बु ते हिसवळ खुर्द दरम्यान गत तीन दिवसापासून अपघातांचा सिलिसला कायम आहे. रविवार (दि. १५) रोजी दुपारी साडेअकरा वाजता टेंम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील दोघेजण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला ...

उन्हाळ कांद्याची लागवड उशिरा - Marathi News | Late summer onion cultivation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळ कांद्याची लागवड उशिरा

दरवर्षी खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, मात्र पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने यावर्षी उशिरा कांद्याची लागवड केली जात आहे. ...

स्वामी मुक्तानंद विद्यालयात विज्ञान प्रदर्शन - Marathi News | Science Exhibition at Swami Muktananda School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वामी मुक्तानंद विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

येवला येथील श्री गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. उद्घाटन संस्थेचे सचिव दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. ...

इशान्येतील शिक्षणासाठी निवृत्त शिक्षकांनीही योगदान द्यावे-जयवंत कोंडविलकर - Marathi News | Retired teachers should contribute to northeast education - Jaywant Kondwilkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इशान्येतील शिक्षणासाठी निवृत्त शिक्षकांनीही योगदान द्यावे-जयवंत कोंडविलकर

पूर्वांचल भागातील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी पूर्वांचल विकास समितीकडून शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता माध्यमातून शाळा सुरू करून सुरुवात केली आहे. या उपक्रमात शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनीही सहभागी होत आपले योगदान देण्याचे आवाहन पूर्वसीमा ...

महाराजस्व अभियानात विविध दाखल्याचे वाटप - Marathi News | Distribution of various certificates in Maharaja's campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराजस्व अभियानात विविध दाखल्याचे वाटप

वडनेर भैरव महाराजस्व अभियान २०१९-२० अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटप शिबीर व विस्तारीत समाधान योजना यांचे आयोजन वडनेरभैरव महसुल मंडळ येथे तहसील कार्यालय चांदवड यांचे माध्यमातुन करण्यात आले. ...

शहा विद्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष स्पर्धा - Marathi News | Zilla Parishad President Contest at Shah School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहा विद्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष स्पर्धा

सिन्नर तालुक्यातील शहा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्राथमिक शाळेच्या शहा केंद्र स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांचे उदघाटन भैरवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील गडाख व केंद्र प्रमुख जीजाभाऊ घोंगडे यांच्या हस्ते ...