जाचक नियमावलीतील अडचणी, आॅटो डीसीआर आणि त्यानंतर आर्थिक मंदीचे सावट यातून बांधकाम व्यवसाय सावरू लागला आहेत. इतकेच नव्हे तर देशात टू टियर सिटीजमध्ये रियल इस्टेट क्षेत्रात विशेषत गृह विक्रीत सर्वाधिक २५ टक्के वाढ नाशिकमध्ये झाल्याचा एका संस्थेचा अहवाल ...
राज्यातील प्रदूषणात वाढ होणाऱ्या १७ शहरांमध्ये नाशिक महापालिकेची निवड करण्यात आल्यानंतर शहरात आणखी दोन ठिकाणी वायू प्रदूषणासाठी मापन केंद्रे सुरू येणार आहे. विशेष म्हणजे सध्या फक्त प्रदूषण नियंत्रण मंडळच उपकरणांच्या स्थितीबाबत मॉनेटरिंग करते, परंतु आ ...
ओझरवरून काम आटोपून मुंबई-आग्रा महामार्गावरून जुने नाशिककडे परतत असताना आडगावजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जुन्या नाशकातील दोघे युवक जागीच ठार झाले. ...
गंगापूर धरणातून थेट नाशिकरोड व गांधीनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी शनिवारी सकाळी गंगापूर गावानजीकच्या कानेटकर उद्यानाजवळ एका अज्ञात जेसीबीचालकाने तोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. ...
सध्या ऊर्जा संवर्धन सप्ताह सुरू असून, ऊर्जा बचतीविषयी ग्राहकांमध्ये जागृती होणे अपेक्षित आहे. वीज ही प्राथमिक गरज आहेच, याबरोबरच नैसर्गिक साधन सामुग्री मर्यादित असल्यामुळे विजेची मर्यादा लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे. ग्राहकांना वीज पुरविणे हे महाव ...
शालेय शिक्षणात गणिताला महत्त्वाचे स्थान आहे. शालेयस्तरावर दहावीपर्यंत गणित हा अनिवार्य विषय आहे. या शालेय जीवनात गणिताची गोडी विकसित झाली तर गणित हा आयुष्यभर आवडीचा विषय बनतो. याकरिता विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी गणित विषयाची गोडी वाढविण्यासाठी नाश ...
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीसाठी शनिवारी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येऊन वॉर्ड क्रमांक तीन व सात हे दोन्ही वॉर्ड महिला राखीव झाल्याने या वॉर्डातून निवडणुकीची तयारी करणाऱ्यांना पर्यायी वॉर्डाची चाचपणी करावी लागणार आहे. ...
‘पलके ही पलके बिछायेंगे’, ‘मोरिया अच्छो बोलो रे धोरा मायमें’, ‘खम्माँ, खम्माँ किर्तन की है रात’ आदि विविध राजस्थानी पारंपरिक भावगीते, भजन यासह श्री बाबा रामदेवजी यांच्या जन्मसोहळ्यापासून विवाह सोहळा व समाधीसोहळ्यापर्यंतच्या जीवन प्रवासाचे वर्णन हैदरा ...
जातपंचायतीच्या दहशतीखाली जगणाऱ्या वैदू समाजाला त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी लढा उभारणाºया मुंबईच्या जोगेश्वरी येथील युवा समाजसेवक दुर्गा गुडिलू यांना ‘नयनतारा सहगल प्रेरणा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
एरवी हाणामारी तर कधी लूटमार यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सापडणाऱ्या रिक्षाचालकांनी आता तर थेट रिक्षात बसलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. म्हसरूळ शिवारातील दिंडोरीरोडवर एका रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षाचालकाने प ...