कळवण येथील नेहरू युवा केंद्र नाशिकद्वारा जय योगेश्वर बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा संमेलन कार्यक्र म येथे नुकताच झाला. या संमेलनमध्ये विविध शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. जन-धन योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना, पंतप् ...
चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे अज्ञात माथेफिरूने शेतातील काढणी आलेल्या कांद्यात टू-फोर-डी तणनाशक औषधाची फवारणी करून कांदा पीक खराब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एसजी कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ सण ुउत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यालयात इयत्ता पाचवीतील साई धट याने सांताक्लॉजचा पेहराव करून विद्यार्थ्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. मुलांमध्ये जाऊन त्या ...
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास कारखान्यातील १५४ कंत्राटी कामगार १ सप्टेंबर २०१९ पासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करीत असून, व्यवस्थापनाने जुलै महिन्यापासून पगार व बोनस कपातीसह अन्य अटी घातल्याने हे आंदोलन केले जात असल ...
महाविद्यालयीन युवकांना दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे त्यांच्या सामाजिक जाणिवा विकसित करणे गरजेचे आहे. या जाणिवा विकसित होण्यास राष्टÑीय सेवा योजनेची शिबिरे अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वहितापेक्षा सामाज ...
Metro Project : गेल्या पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर गेलेल्या छगन भुजबळ यांना शासकीय अधिका-यांच्या वर्तणुकीचा चांगलाच अनुभव आला असून, मतदारसंघातील कामे असो वा सर्वसामान्यांच्या कामांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करताना अधिका-यांच्या उदासीनतेचे प्रदर्शन ...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान होणार असून, आता त्यात कोणताही बदल होणार नाही. कोणत्याही खात्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचे घोडे अडलेले नाही. ...
‘मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे ही लढाई लढणारे जे पाचरत्ने होती, त्यातील आचार्य अत्रे व त्यांचे वृत्तपत्र ‘मराठा’ या दोघांची भूमिका ‘संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे’ अशी आवर्जून मागणी होती. तशीच मागणी किंबहुना घोषणा राज्याच्या विधानसभा निवडणुक ...