शहरातील महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्र म, स्पर्धा, विविध डेज तसेच वार्षिकोत्सव होत आहेत. कॉलेजरोडवरील एचपीटी व आरवायके महाविद्यालयातही ‘डेज’ची सुरुवात झाली असून, युवक-युवतींमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. ...
देशातील गरोदर माता आणि नवजात बाळांचे मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना’ लागू केली असून, या योजनेंतर्गत महापालिकेच्या सातपूर येथील मायको रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत एक हजार ७०० रुग्णांनी लाभ घेतला आहे. ...
नाशिक : शहरात रस्त्यात झाडे येत असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे निमित्त करून महापालिकेने ८१ झाडांवर कु-हाड चालविण्याची तयारी केली आहे. मात्र, झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण केले पाहिजे असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या आणि पर्यावरणप्र ...
नाशिक : राज्यात सत्तांतर झाले की अगोदरच्या सरकारच्या प्रकल्पांचा आढावा घेण्याचा पायंडा रूढ होऊ लागला आहे. त्यातच नाशिकच्या मेट्रो, स्मार्ट सिटी आणि अन्य काही प्रकल्पांचा धांडोळा घेतला जाण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. परंतु केवळ यानिमित्ताने ग्र ...
ओझर : येथील जिल्हा परिषदेच्या सोनेवाडी आणि बाणगंगानगर शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या ऐंशी गरजू विद्यार्थ्यांना ओझर माहेश्वरी प्रगती महिला मंडळातर्फे स्वेटरांचे वाटप करण्यात आले. ...
ब्राह्मणगाव : मर, तेल्या रोगाचा फटका ब्राह्मणगाव : तीन एकर क्षेत्रात डाळिंब बागेवर तेल्या व मररोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बागेचे एकूण बाराशे झाडे ट्रॅक्टरच्या साहाय्याने उपटून टाकली आहे. ...
यंदाचा निच्चांक : द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी सायखेडा : ढगाळ हवामानामुळे काही दिवस गायब झालेल्या थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील थंडीने यंदाची सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली असून शुक्र वारी रात्री ८.५ अंश इतक्या ...
: पिंपळगाव ग्रेप टाउन ज्युनियर चेंबरचा तिसरा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. सन २०२० च्या अध्यक्षपदी श्रीनिवास गायकवाड, महिला अध्यक्षपदी अलका बनकर यांची निवड करण्यात आली. ...