न्यायालयातील न्यायाधीशांची जबाबदारी ही अतिशय संयमाने आणि गंभीरतेने हाताळणे गरजेचे असते. न्यायदानात संवेदनशीलतेने विचार करण्यासोबतच अनेक प्रसंगांमध्ये न्यायाधीश म्हणून संयम राखण्याची परीक्षा द्यावी लागत असताना न्यायालयीन प्रक्रियांना सामोरे जाताना न्य ...
नाशिकमध्ये प्रदूषण वाढत असल्याची नोंद शासकीय स्तरावर घेतली जात असताना दुसरीकडे मात्र झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे. झाडे तोडणे हा प्रत्येक ठिकाणी उपाय नाही, असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या अश्विनी भट यांनी व्यक्त केले. महामार्ग रूंदीकरणातील ...
दिवंगत प्रमिलाबाई रामकृष्ण मिरजकर ट्रस्टतर्फे आयोजित रामकृष्ण अमृत मिरजकर व प्रमिलाबाई रामकृष्ण मिरजकर यांच्या स्मृती समारोह व कृतज्ञता गौरव सोहळ्याचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. ...
दृष्टिहीन बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी दृष्टिहीन संघातील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे. दृष्टिहिनांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याची जबाबदारी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाची असल्याने संघाची प्रगती करणे गरजेचे आहे, असे प्रतिप ...
स्मार्ट सिटीच्या पहिल्या प्रकल्पापासून आत्तापर्यंत वादाची मालिका सुरूच असून, आता सर्व घोळ अंगावर येत असताना कंपनी प्रशासनाने मात्र योजनेतील अनागोंदी प्रकरणी सल्लागार संस्था असलेल्या केपीएमजीवर ठपका ठेवला आहे. ...
आजच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर भर देत या प्रदर्शनात शाळेत शिकविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्याची भूमिका पार पाडावी जेणे करून भविष्यातील वैज्ञानिक निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. ...
मविप्र समाजाच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, सीएमसी विद्यालय, कर्मवीर बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी विद्यालय यांचा संयुक्त राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
मिळकती बांधण्यापेक्षा त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च आणि कोणत्या संस्थेला चालविण्यास दिल्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी याचा विचार करून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अखेरीस मिळकतींच्या बांधकामांवर मर्यादा आणण्याचे ठरविले असून, त्यानुसार ...