वैद्यकीय विद्याशाखेच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. यातील पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या ३ मे रोजी घेतली जाणार असून परीक्षेचा निकाल येत्या ४ जून रोजी जाहीर करणार ...
ब्राह्मणगाव : बागलाण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ब्राम्हणगांव येथील मविप्र समाज नाशिक संचालित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल, अभिनव बाल विकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाला आधुनिक सुरक्षित गाडी या उपकरणाला द्वितीय क्र मांक मिळाला. ...
लासलगाव : चोरलेल्या नवीन मोबाईल मध्ये सिमकार्ड कार्यान्वित केल्या नंतर तांत्रिक माहितीच्या आधारावर त्याचा शोध घेत सी सी टीव्ही कॅमेरे फुटेज व तांत्रिक विश्लेषणद्वारे लासलगावचे पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत आरोपी पर्यंत धुळे येथे पोहचले व या सराईत मो ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या फळबाजारातून उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, आसाम राज्यात पाठविल्या जाणारऱ्या डाळिंबाला मागणी नसल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाकहून सामाजातील ३४ विविध प्रकारच्या घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाचे पास दिले जातात. संबंधित घटकांना सवलतीच्या प्रवासभाड्यासाठी ‘स्मार्ट कार्ड योजना’ लागू करण्यात आलेली आहे. तथापि काही अपरिहार्य कारणांमुळे स्मार्ट कार्डसाठ ...
सातपूर : सातपूरच्या मळे परिसरातील गोरक्ष सोनवणे यांच्या शेतात रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने पाणी पिल्यानंतर वेगाने दुसऱ्या शेतात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र शेताला तारेचे कुंपण असल्याने तो जखमी झाल्याचे घटनास्थळी सांडलेल्या रक्तावरून स्पष्ट झा ...
नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्यातील सुधारणेचे समर्थन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणच्या सोळा मार्गांवर मानवी साखळी करण्यात आली. आम्ही नागरिकत्व कायद्याचे समर्थन करीत असल्याचे फलक यावेळी झळकविण्यात आले. ...
नाशिक : शहराचा किमान तापमानाचा पारा ११ अंशांवरून १३.६ अंशांपर्यंत रविवारी (दि.२९) वर सरकला; मात्र थंड वाऱ्याचा वेग शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारीदेखील टिकून राहिल्यामुळे नाशिककरांना दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. संध्याकाळ होताच पुन्हा थंडीचा जोर वा ...