नांदगाव : पंचायत समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब हिरे व उपसभापतीपदी सुशीला नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला व हार गुच्छ देऊन दोघांचा सत्कार केला. ...
घोटी : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी खेड गणाच्या सदस्य जया रंगनाथ कचरे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे तर उपसभापतीपदी वाडीव-हे गणाच्या सदस्या जिजाबाई राजाराम नाठे यांची निवड झाली. ...
राज्य मंत्रिमंडळात तब्बल १९ वर्षांनंतर नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशा पदांचा लाभ जिल्ह्याला झालेला होता. ...
महाराष्ट पोलीस दलाचा वैभवशाली इतिहास सदैव स्मरणात ठेवून निष्ठा व प्रामाणिकपणा जोपासून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन कर्तव्य बजवावे. कठोर परिश्रमानंतर तुम्ही कमाविलेल्या ‘खाकी’वर उभ्या आयुष्यात कलंक लागू देऊ नका, तसेच खादीवर्दीचे पावित्र्य जप ...
गोदापात्रातील कॉँक्रिटीकरण काढणे आणि त्या अनुषंगाने विविध सतरा कुंडांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत महापालिकेने असमर्थता व्यक्त केली असताना स्मार्ट सिटी कंपनीने मात्र या भूमिकेला छेद देत कॉँक्रिटीकरण काढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी ३१ डिसेंबर डेडलाइन दिली असून, १ जानेवारीपासून शहर खड्डेमुक्त होईल, अशी घोषणा केली आहे. त्यानंतर आता खुल्या चेंबरवर ढापे टाकण्याची मोहीम महापालिकेस राबवण्याचे आदेश त्यांनी दिले असून, त्यासाठीही ३१ ...
उत्सवाची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध हॉटेल्स, धार्मिक, सामाजिक संघटना यांसह युवकांचे ग्रुप स्वागताची तयारी करत आहेत. त्यामुळे शहरवासीयांना सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्र मांच ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचारी भरतीचा प्रयत्न राज्य सरकारने हाणून पाडला असून, सभापती शिवाजी चुंभळे यांनी साध्या नोकरीच्या अर्जावर कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या प्रकाराची राज्याचे सहकार मंत्री जयंत पाटील यांनी गंभीर दखल घेऊन तत्काळ भरतीला स् ...