कोकाटे बंधूंनी एक लाख रुपये दंडाची रक्कम न्यायालयात अदा केली. तसेच न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या निकालाविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात कोकाटे यांच्याकडून अपील दाखल केले जाणार आहे. ...
माणिकराव कोकाटे यांनी तीस वर्षांपूर्वी खोटी माहिती देऊन सदनिका घेतल्या प्रकरणी नाशिकच्या न्यायालयाने त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा दिल्यानंतर त्यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा होत आहे ...