त्र्यंबकेश्वर : पौष वद्य एकादशी अर्थात (२० जानेवारी) रोजी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेचे रहिवाशांसह वारकऱ्यांना वेध लागले आहेत. ... ...
नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ तसेच दिवसभरही चांगलीच थंडी जाणवत असल्याने हुडहुडी वाढली असून, परिसर चांगलाच गारठला आहे. ...
टाके देवगावपैकी धाराची वाडी येथील घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ...
महिलांच्या संरक्षणासाठी प्रथम त्यांनी स्वत: सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणं गरजेचं आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोकणगाव प्राथमिक शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणा ...
विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ होते. प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक खंडेराव रंजवे, गटशिक्षणाधिकारी केशवराव तुंगार, विस्त ...