लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुढच्या आठवड्यात विषय समित्यांचे वाटप - Marathi News | Allocation of topic committees next week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुढच्या आठवड्यात विषय समित्यांचे वाटप

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक गुरुवारी (दि. २) पार पडून अध्यक्षपदी सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी शुक्रवारी विषय समित्यांच्या निवडणु ...

देवदर्शनासाठी महाराष्ट्रात येत दरोडे टाकणारी गुजरातची ‘भाभोर गॅँग’ ताब्यात - Marathi News | Gujarat's 'Bhavor Gang', who came to Maharashtra for robbery, was arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवदर्शनासाठी महाराष्ट्रात येत दरोडे टाकणारी गुजरातची ‘भाभोर गॅँग’ ताब्यात

जिल्ह्यातील सटाणा, सिन्नर तालुक्यात घरफोड्यांसह दरोडे टाकणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ...

‘मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरणाला जिल्ह्यात प्रारंभ - Marathi News | 'Mission Rainbow' vaccination started in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरणाला जिल्ह्यात प्रारंभ

केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार बालकांना १०० टक्केलसीकरणाने संरक्षित करण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पुढील २ महिने फेब्रुवारी, मार्चमध्ये दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुरू करून सुटीचे दिवस वगळता एकूण ...

खाद्यतेल भडकले, बजेट कोलमडले - Marathi News |  Food inflated, budget collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खाद्यतेल भडकले, बजेट कोलमडले

महागाईचा वाढता आलेख : नववर्षातही दरवाढ कायम ...

नांदगावला स्नेहसंमेलन - Marathi News |   The Nandgaon affair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावला स्नेहसंमेलन

नांदगाव: कमलाबाई कासलीवाल विद्यालयात स्नेहसंमेलनानिमित्त आनंद मेळा साजरा करण्यात आला. राष्ट्रभक्ती, पर्यावरण बचाव, शेतकरी गीत, कॉमेडी उखाणे, नाटिका, थीम डान्स, फनी डान्स लावणी, कोळीनृत्य यांनी ओतप्रोत भरलेल्या सांस्कृतिक कार्यक्र मात विद्यार्र्थ्यांन ...

नांदगावला श्रमसंस्कार शिबीर - Marathi News |    Labor Fellowship Camp at Nandgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावला श्रमसंस्कार शिबीर

नांदगाव: श्रीरामनगर प्लास्टिक मुक्त करा तसेच प्रामाणकिपणे काम करु न श्रमाला प्रतिष्ठा मिळवुन देण्याची क्षमता राष्ट्रीय सेवा योजनेत असल्याने स्वयंसेवकांनी शिक्षणाबरोबरच श्रमाचे महत्व जाणुन घ्या असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांनी केले. ते कला ...

सांस्कृतिक स्पर्धेत सटाण्याील विद्यार्थ्यांची निवड - Marathi News |   Student selection in cultural competitions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सांस्कृतिक स्पर्धेत सटाण्याील विद्यार्थ्यांची निवड

सटाणा :युवास्पंदन या जिल्ह्य पातळीवरील स्पर्धेअंतर्गत येथील महाविद्यालयात पार पडलेल्या शास्त्रीय नृत्य , शात्रीय संगीत , समूहगान , समूहनृत्य , एकांकिा , स्कीट , मुक अभिनय या सांस्कृतिक स्पर्धेत येथील महाविद्यालयाने नऊ कला प्रकारात प्रथम क्र मांक पटका ...

ध्येय गाठण्यासाठी अभ्यासात सातत्य हवे : विश्वास नांगरे पाटील - Marathi News |  In order to reach the goal, consistency in the study is needed: Biswas Nangare Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ध्येय गाठण्यासाठी अभ्यासात सातत्य हवे : विश्वास नांगरे पाटील

लासलगाव : कठोर परिश्रम आणि उच्चत्तम ध्येय गाठण्यासाठी विधायक दृष्टीकोनातुन अभ्यासातील सातत्य याच्या सहाय्याने यशाची शिखरे गाठणे मुळीच अवघड नाही . त्यासाठी महाविद्यालयात शिक्षणात मौजमजेपेक्षा जीवनाला आयाम देण्याचे महत्त्वाचे केंद्रबिंदू मानुन शिक्षणात ...

रेझिंग डे निमित्त पोलिसांकडून जनजागृती - Marathi News |  Police raises awareness for Raging Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेझिंग डे निमित्त पोलिसांकडून जनजागृती

घोटी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विदयार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन वाडीवर्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी केले. ...