मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी बुधवारी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनार्थ भेट दिली. त्यांनी त्र्यंबकराजाला रु द्राभिषेक केला. ...
हरसूल येथे त्र्यंबकेश्वर तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवित समस्यांचा पाढा वाचला. यावेळी त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार आर. एम. ...
जिल्ह्यात विविध संघटनांनी बुधवारी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व नव उदार आर्थिक धोरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपात देवळा तालुक्यातील नगरपंचायत कामगार कर्मचारी संघटना, महसूल विभागाचे कर्मचारी, विविध शेतकरी संघटना आदींनी पाठिंबा ...
मविप्रच्या कर्मवीर आमदार पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे नाशिक विभागीय अध्यक्ष अरुण भार्गवे, जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, जिल्हा सचिव सुरेशचंद्र धारणकर, महानग ...
सटाणा : येथील महाविद्यालयात नववर्ष व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कविसंमेलन उत्साहात पार पडले. ...
झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही नववसाहत भागातील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, मच्छर, चिलट्यांचा उपद्रव वाढला आहे तर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महापालिकेने परिसरात डास प्रत ...
अनैतिक संबंधाची समाजात वाच्यता करू नये म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पती संदीप नाना खैरनार, रा. टाकळी याचा गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीस ठाण्याच्या तपासात उघड झाला आहे. ...
केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ व विविध प्रलंबित मागण्यांप्रश्नी कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मालेगावी संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के ...