त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेत प्लॅस्टीक वापरण्यास बंदी करण्यात आली असून प्लॅस्टीकचा वापर करणारे व्यावसायिक व वारकरी, भाविक आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ...
नांदूरवैद्य (किसन काजळे) : ग्रामीण भागात अजा प्रत्येक युवकाच्या हाती एंड्रॉइड मोबाइल दिसत आहे. मात्र तो मोबाईल आपल्या उत्पन्नाचे साधनही बनू शकतो हे नांदूरवैद्य येथील युवकाने दाखवून दिले. ...
नाशिक- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ व २६ मधील दोन जागांच्या पोटनिवडणूकीसाठी सकाळपासून शांततेत प्रारंभ झाला असून पहिल्या दोन तासात सरासरी चार टक्के मतदान झाले होते. ...
आडगाव येथील भूमिपुत्र व सीमा सुरक्षा दलाच्या ३१ बटालियनचे हवालदार आप्पासाहेब मधुकर मते (३६) यांचे जम्मू-काश्मीरमध्ये अतिउंचीवर कर्तव्य बजावताना प्राणवायू अपुरा पडल्याने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता बुधवारी (दि. ८) धडकता ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली आश्रमशाळेचे २०० मुले-मुली वनभोजन सहलीसाठी अंबोली धरणाच्या परिसरात शिक्षकांसमवेत गेले असता यातील दोन दोन विद्यार्थी तोल जाऊन पाण्यात पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.८) घडली. ...
केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारत प्रतिभूती-चलार्थपत्र मुद्रणालय मजदूर संघाच्या वतीने देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून दुपारच्या सुटीत निदर्शने करत केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आल ...