लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

जळगाव नेऊर येथे लेकीचा सन्मान उपक्रम - Marathi News | Leckie's Honor Event at Jalgaon Neur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव नेऊर येथे लेकीचा सन्मान उपक्रम

जळगाव नेऊर : येथील जिल्हा परिषद शाळेत लेक शिकवा अभियानांतर्गत सन्मान लेकीचा उपक्र म राबविण्यात आला. मुलींच्या घराच्या दारांवर ... ...

भाटगाव येथे झळकल्या मुलींच्या नावाच्या पाट्या - Marathi News | The names of the girls are displayed in Bhatgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाटगाव येथे झळकल्या मुलींच्या नावाच्या पाट्या

येवला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भाटगाव येथे करूया सन्मान लेकीचा उपक्र म पार पडला. यावेळी शाळेच्या प्रांगणात गुढी उभारण्यात आली. तर लेक वाचवा, लेक शिकवा अशी रांगोळी आकर्षण ठरली. गुढीचे पूजन माधव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ...

येवलेकरांची तहान यंदा तरी भागणार का? - Marathi News | Will Yevlekar's thirst escape this time? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवलेकरांची तहान यंदा तरी भागणार का?

कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊन शहर पाणीपुरवठ्यासाठी तीन योजना राबविल्या गेल्या असून, साठवण तलावात मुबलक पाणीसाठा शिल्लक असतानाही येवला शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा पालिकेला करता येत नाही. त्यामुळे नव्या वर्षात तरी शहरवासीयांसाठी दररोज स्वच्छ आणि शुद्ध ...

देवळा तालुक्यातील शिक्षकांचे निष्ठा प्रशिक्षण - Marathi News | Loyalty training of teachers in Deola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा तालुक्यातील शिक्षकांचे निष्ठा प्रशिक्षण

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय,राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण ...

योजना तळापर्यंत पोहोचविणार - Marathi News | The plan will reach the bottom | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :योजना तळापर्यंत पोहोचविणार

नांदूरशिंगोटे : ग्रामीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, आगामी काळात तालुक्याच्या हितासाठी कामे केली जातील. शासनाच्या योजना तळागळातील व शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माझा प्रामणिक प्रयत्न राहील. पाणी प्रश्न, आरोग्याच्या मूलभूत सुविधा, ...

एकदंत स्कूलमध्ये बीटस्तरीय स्पर्धा - Marathi News | Bit-level competition in Ekadanta School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकदंत स्कूलमध्ये बीटस्तरीय स्पर्धा

औंदाणे : येथील एकदंत इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये बीटस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन नूतन सभापती इंदूबाई ढुमशे यांनी ... ...

इगतपुरीत रेझिंग डेनिमित्त विविध कार्यक्रम - Marathi News | Various programs for raging denatures at Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत रेझिंग डेनिमित्त विविध कार्यक्रम

विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी केले. ...

ग्रामीण अर्थकारणाला कुक्कुटपालनाचा हातभार - Marathi News | Poultry contribution to rural economy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण अर्थकारणाला कुक्कुटपालनाचा हातभार

ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत स्वयम प्रकल्प योजनेंतर्गत कुपोषण मुक्तीसाठी टाकेद बुद्रुक येथे १०७ लाभार्थींना सातपुडा देशी प्रजातीच्या पक्ष्यांचे वाटप करण्यात आले. ...

दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज - Marathi News | More than two lakh students from Nashik Division apply for Class X examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज

दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे २ लाख १५ हजार ५९७  विद्यार्थ्यांचे, तर बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १ लाख ६६ हजार ८१ विद्यार्थ्यांचे अर्ज नाशिक विभागीय माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाला प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही अतिविशेष विलंब शुल्कासह ...