लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार - Marathi News |  Two-wheeler killed by bumper bumper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

वणी : भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दूचाकीस्वार जागीच ठार झाला. ...

दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी - Marathi News |  Bibeta attacked in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी

वणी : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यात बिबट्याचा धुमाकुळ सुरु च असुन ठराविक कालावधीनंतर बिबट्याच्या हल्याच्या घटना घडत असुन हस्ते टाक्याचा पाडा रस्त्यावर मंगळवारी सकाळी सहा वाजता वृद्धावर बिबट्याने हल्ला केला आहे. हस्ते येथील दामोदर दगडु गायकवाड हे ...

जि़प़ कामकाजाची चौकशी अंतिम टप्प्यात - Marathi News | Zip function inquiry into final phase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि़प़ कामकाजाची चौकशी अंतिम टप्प्यात

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी पदाधिकारी, सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गठित केलेल्या समितीची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून, आठवडाभरात ती पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्याचा अहवाल ...

महसूल कर्मचारी संघटना जाणार संपावर - Marathi News | Named Employees Association will go on strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूल कर्मचारी संघटना जाणार संपावर

नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन ...

आधारसंलग्न नसलेल्या खात्यांची माहिती आज होणार जाहीर - Marathi News | Information on non-linked accounts will be announced today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधारसंलग्न नसलेल्या खात्यांची माहिती आज होणार जाहीर

नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारकार्ड संलग्न बॅँक खात्यातच होणार असल्याने कर्जदार शेतकºयांना याचा लाभ मिळावा यासाठी ‘आधार’संलग्न नसलेल्या बॅँक खात्यांची माहिती संकलित करण्याचे कामकाज युद् ...

‘मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरणाला प्रारंभ - Marathi News | The 'Mission Rainbow' started vaccinating | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरणाला प्रारंभ

नाशिक : बालकांचे मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याचबरोबर गरोदर मातांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सोमवारपासून (दि.६) येणाऱ्या सात दिवसांत ‘मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भाग ...

समित्यांच्या पुनर्रचनेसाठी पुढच्या आठवड्यात जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा - Marathi News | Special general meeting of the Zilla Parishad next week for the restructuring of the committees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समित्यांच्या पुनर्रचनेसाठी पुढच्या आठवड्यात जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे वाटप व त्यापाठोपाठ समित्यांच्या पुनर्रचनेसाठी पुढच्या आठवड्यात जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली असून, सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांसह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावून क ...

जेएनयू हल्ला निषेधार्थ नाशकात महाविद्यालये बंदचा इशारा  - Marathi News | College buildings in Nashik to protest JNU attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेएनयू हल्ला निषेधार्थ नाशकात महाविद्यालये बंदचा इशारा 

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटत असताना नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनीही एकत्र येत जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करीत बुधवारी (दि.८) नाशिक शहरातील महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. ...

जेएनयू हल्ल्याचे नाशकात पडसाद ; एबीव्हीपी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आमने-सामने - Marathi News | ABVP, NCP Youth Congress face-to-face in Nashik in protest against JNU attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेएनयू हल्ल्याचे नाशकात पडसाद ; एबीव्हीपी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आमने-सामने

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.६) राष्ट्रवादी भवन व कॅनडा कॉर्नर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासम ...