नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हीटीसी फाट्यानजीक झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली. ...
सिन्नर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक अखेर बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. प्रगती आणि परिवर्तन पॅनलमध्ये ... ...
दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत देशमाने येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बालआनंद मेळावा व आठवडे बाजार भरवित प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे धडे घेतले. आज पहाटेच सर्व विद्यार्थ्यांनी दुकाने लावण्यासाठी लगभग केली. ...
चांदवड तालुक्यातील पूर्व भागात राहुडपर्यंत आलेल्या पाटचारीचे काम दरेगावपर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी केली. डॉ. सयाजीराव गायकवाड यांचा ग्रामीण भागात सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामस्थांनी ही मागणी केली. ...
महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ प्रभाग ११च्या नगरसेवकांनी हातात फावडे घेऊन स्वखर्चाने खडी-मुरूम टाकून रस्त्यांवरील खड्डे बुजवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. ...
येत्या १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सण साजरा होत आहे. नवीन वर्षात येणारा पहिलाच सण असल्याने बाजारपेठेत लगबग सुरू आहे. यानिमित्ताने सार्वजनिक संस्थातर्फे विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात कार्यकर्ते व्यस्त झाले आहे. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदूर येथील विद्यार्थिनी आम्रपाली पगारे हिने नाशिक येथे झालेल्या अविनाश गांगुर्डे प्रस्तुत सूर सुपरस्टार या गायन स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले. ...