पिंपळगाव बसवंत : प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक व महामार्ग पोलीस पिंपळगाव बसवंत परिसर यांच्या संयुक्त विद्यमानाने ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ठीक ठिकाणी वाहनचालकांना व नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली . ...
पिंपळगाव बसवंत: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक जीवनशैलीत पर्यावरणाकडे लक्ष द्यायला नव्या पिढीला वेळ नाही. परंतु बी. पी पाटील ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स पिंपळगावच्या विद्यार्थ्यांनी आपले वेगळे पण जपत निसर्गाशी आपले नाते घट्ट करण्यासाठी कळसुबाई ...
त्र्यंबकेश्वर : श्रमजीवी संघटनेच्या कायकर्त्यांच्या प्रसांगावधनामुळे तालुक्यातील बर्ड्याचे पाडा येथील गंभीर अवस्थेतील अतितिव्र कुपोषित बाळाला जीवदान मिळाले आहे. अंधश्रद्धेला फाटा देत बाळावर तातडीने उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील बारागावपिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या १९९६ इयत्तेतील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल दोन तपानंतर स्नेह मेळा भरला. जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पा मारत माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली. ...
विविध प्रकारच्या व्यावसायिक व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असून, महाराष्ट्र राज्य प्रवेशपरीक्षा कक्षाने (सीईटी सेल) या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १३ ते १७ एप्रिल व २० ते २३ ...
नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील गोंदे फाटा येथे वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरी ...
‘आज काशिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याप्रकरणी नाशिक शहरातदेखील विरोध करण्यात आला. अनेक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात आली तर कॉँग्र ...