नाशिक - महापालिकेच्या वतीने जाहिर करण्यात आलेल्या अभय योजनेला दुसऱ्या टप्प्यातही घरपट्टी थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आत्तापर्यंत १० ... ...
नाशिक : महापालिकेने आता बेकायदा फलकबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम सुरू असताना फलकबाजांवरदेखील कारवाईचा धडका सुरू करण्यात आला असून, ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना येथे महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगावच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत उस वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात आले. ...
वाडिवºहे : इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ व इगतपुरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय आदिवासी विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शा ...
येवला : पारंपरिक कलेचा वारसा पुढे घेऊन चाललेला बँड व्यवसायाला सध्या खुप अडचणीला सामोरे जावा लागत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मंगळवारी येवला येथील माऊली मंगल कार्यालय येथे येवला तालुका बँड चालक मा ...
घोटी : जीवाची पर्वा न करता कर्तव्यासोबत मानवधर्माचे काम करून १३ जणांचा प्राण वाचवणाºया पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सॅल्युट केला. मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्याच्या घोटी केंद्रातील ७ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना विशे ...
सहा बोफोर्स तोफांनी एकत्रितपणे प्रत्येकी दोन बॉम्बगोळे लक्ष्याच्या दिशेने दागत उद्ध्वस्त केले. या युद्धजन्य प्रात्यक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिद्ध करत.... ...
येवला : यंदाही येवलेकर पतंगोत्सवासाठी सज्ज झाले असून, या महाउत्सवासाठी पतंग, आसारी खरेदी अन् मांजा बनविण्याची लगबग सुरू आहे. अहमदाबाद, सुरतपाठोपाठ येवल्यातही पतंगोत्सवाची धूम असते. ...