मेशी जनता विद्यालयात हिवाळी क्रि डा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 04:14 PM2020-01-14T16:14:22+5:302020-01-14T16:14:27+5:30

मेशी -देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालय आण िउच्च माध्यमिक विद्यालयात आंतरशालेय हिवाळी क्रि डा स्पर्धा संपन्न झाल्या.

 Winter sports competition at Meshi Janata Vidyalaya | मेशी जनता विद्यालयात हिवाळी क्रि डा स्पर्धा

मेशी जनता विद्यालयात हिवाळी क्रि डा स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्देतीन दिवस चाललेल्या स्पर्धांमध्ये विविध प्रकारचे क्रि डा स्पर्धा घेण्यात आल्यात यात धावणे, कबड्डी स्पर्धा, गोणपाट, लिंबू चमचा, सायकलिंग, संगीत खुर्ची, क्रि केट स्पर्धा घेण्यात आल्या. विविध गटात स्पर्धा झाल्या


मेशी -देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालय आण िउच्च माध्यमिक विद्यालयात आंतरशालेय हिवाळी क्रि डा स्पर्धा संपन्न झाल्या. . यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सुनंदा आहिरे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती केदा शिरसाठ,उपसरपंच भिका बोरसे, सोसायटी सभापती श्रीराम बोरसे, राजू शिरसाठ, ग्राम पंचायत सदस्य शाहू शिरसाठ, विशाल मराठे आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डी. जे रणधिर यांनी मनोगत व्यक्त केले. क्रि डा स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रि डा विभाग प्रमुख व्ही. टी. कापडणीस, टी. पी. पवार, जी. के. भदाणे आदींनी विशेष परीश्रम घेतले. आर. ई.ओतारी यांनी सुत्रसंचालन केले तर आभार व्ही. टी. कापडणीस यांनी केले. (14मेशी देवळा)

Web Title:  Winter sports competition at Meshi Janata Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.