केंद्रातून दरवर्षी शेकडो सैनिक देशसेवेत दाखल होतात. आधुनिक तोफा चालविण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण या केंद्रातून दिले जाते. भारतातील क्रमांक-१चे तोफखाना केंद्र म्हणून याची ओळख आहे. ...
कळवण : अर्जुनसागर (पुनंद)व चणकापूर प्रकल्प या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. सन २०१९-२० च्या रब्बी हंगामात अर्जुन सागर (पुनंद ) प्रकल्पातून कालव्यांना रब्बीसाठी किमान १ व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी किमान ३ आवर्तने आरक्षित करावे व कळवण तालुक्यात ...
लोहोणेर : वासोळ रस्त्यावरील पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिराला परिसरातील सांड पाण्याने विळखा घातला असून हे पाणी अक्षम दुर्लक्ष मुळे थेट मंदिरात घुसले आहे. शिवाय हे पाणी पुढे वाहत जाऊन थेट पिण्याच्या पाण्याच्या विहिरीकडे जात आहे. ...
कसबे-सुकेणे : निफाड तालुक्याचे माजी आमदार कै. मालोजीराव मोगल यांच्या पत्नी गं. भा. विमलकाकू मालोजीराव मोगल (९०) यांचे बुधवारी दुपारी पिंपळगाव बसवंत येथे एका खासगी रूग्णालयात उपचार घेत असतांना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी उशीरा मौजे सुकेणे ...
सिन्नर : शहर परिसरातील मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंतगोत्सव साजरा होत असतांना नभांगण विविध आकारातील रंगीबेरंगी पतंगांनी सजल्याने आकाशाने ‘रंगपंचमी’ची अनुभूती घेतली. ...
विंचुरदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरदळवी शिवारात आठ दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दारणाकाठी भागात बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उसाच्या शेतात वनविभागाच्या पिंज-यात बिबट्या ...
सिन्नर : कटलेली पतंग पकडतांना पाय घसरुन विहिरीत पडल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहराजवळील मापारवाडी रस्त्यालगत घडली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. ...
सूरज मांढरे- निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रेनिमित्तआढावाबैठक त्र्यंबकेश्वर - संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा निर्मल वारी अभियानासह प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून यात्रा सुरळीत व निर्विघ्नपणे पार पाडावी. विशेष म्हणजे यंत्रणेने एकमेकांकडे ...