ओझर - येथून जवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या बाणगंगानगर शाळेत दप्तरमुक्त अभियान अंतर्गत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ उपक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ...
देवळा : येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदीरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. ...
राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीतून जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे कर ...
मालेगाव शहरातील जाफरनगर भागात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास महागठबंधन आघाडीचे नगरसेवक मो.आमीन मो. फारूख यांच्यावर अज्ञात इसमाने पोलिसांसमक्ष पिस्तूल उगारत धाक दाखविल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
केंद्रात भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता आपण काहीही करू शकतो, असा त्यांचा समज झाला असून त्याचाच परिपाक म्हणजे तीन तलाक विधेयक, ३७० कलम रद्द करणे यासारखे निर्णय घेतले जात असून, याच बहुमताच्या जोरावर त्यांनी नागरिकत्व सुधारणा हा काळा कायदा संसदेत ...
काही वर्षांपूर्वी महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने पुलांचे आॅडिट करण्याचा प्रयत्न केला असला तरी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शासनाच्या ब्रिज डिझाइन विभागाकडून स्ट्रक्चरल (संरचना) करण्याचा निर् ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संबंधित विविध कामे करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१३) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.१४) शहरात कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल. ...