येवला तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदा रोपे, द्राक्ष आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवा ...
खेळात जय-पराजय होतच असतात. मात्र पराभवाचे शल्य न मनात न ठेवता सर्वांनी खिलाडू वृत्तीने व सांघिकपणे खेळ केल्यास आपल्या संघाचे व शाळेचे नाव उज्ज्वल होत असते, असे प्रतिपादन सिन्नर पंचायत समितीचे गटनेते तथा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संचालक विजय गडाख यां ...
नगराध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनानंतर दिंडोरी नगरपंचायत कर्मचाºयांनी उपोषण सोडले आहे. कर्मचाºयांना दहा टक्के महागाई भत्ता देण्याचे नगरपंचायत प्रशासनाने मान्य केले. एप्रिलनंतर १०० टक्के समायोजनावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील ...
तीन वर्षांपूर्वी शहरात भाजपची इतकी लाट होती की तीन आमदारांबरोबरच भाजपने महापालिकेत विक्रमी बहुमत मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणूकीतील राज्यातील अपयशाचा फटका सर्वत्र बसु लागला आहे. नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने एकसंघपणे काम केल ...
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण होत नसल्याने मराठी भाषा सक्ती करावी लागत आहे. मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण झाल्यास विद्यार्थी स्वयंप्रेरणेने मराठीकडे वळतील आणि सक्ती करण्याची गरजच उरणार नाही असे मत शिक्षण शास्त ...
महात्मानगर येथील मैदानावर सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास क्रीडापटंूच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करुन आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून नाशिक रनची सुरुवात करण्यात आली. महात्मानगर क्रीडांगण ते पारिजातनगर, जेहान सर्कल, स्वामी समर्थ चौक, नंदन स ...