पालकमंत्री म्हणून नियुक्ती होताच, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जवळपास पाच सव्वापाच वर्षांनंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. दिवसभर चाललेल्या या बैठकीपूर्वी भुजबळ यांनी आपल्यापरीने जिल्ह्यातील एकूणच योजना व त्याची सद्यस्थिती, ...
इगतपुरी : मध्यरेल्वेच्या तपोवन एक्सप्रेस व इतर ट्रेनमध्ये घुसून प्रवाशांच्या हाताला झटका देत इगतपुरी दरम्यान मोबाईल चोरी करणाºया टोळीला इगतपुरी रेल्वे पोलिसांनी शिफारतीने अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास दोन लाख रु पये किमतीचे मोबाईल हस्तगत केले आह ...
ठाणगाव : येथे वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. खंडीत झालेल्या वीज पुरवठयामुळे निम्मे गाव पंधरा दिवसापासून अंधारात आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांच्या वतीने सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे . ...
खामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या वर्षी मात्र मघ्यतरी पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे. ...
मेशी : देवळा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बैठक मालेगाव तालुका सहसंयोजक प्रज्ञा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना खैरे यांनी सांगितले की एक मिनिटांपूर्वी जोडलेला कार्यकर्ता आणि एक व ...
मेशी : देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालय आणि उच्च विद्यालयातील नववीचा विद्यार्थी गौरव आहिरे याने विज्ञान शिक्षक आर. बी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक हिरवा राज्य महामार्ग हे उपकरण तयार करून जिल्हास्तरीय इन्स्पायरड अवार्ड योजने अं ...
मकरसंक्रांतीला शहराचे किमान तापमान १३.४, तर कमाल तापमान २५.९ अंशावर होते; मात्र दुसऱ्याच दिवशी गुरुवारी पारा थेट ९.८ अंशावर घसरला. थंडीची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी (दि.१७) शहराचे किमान तापमान ६ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककर गारठले ...
जायखेडा : जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरून बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात विक्र ी करणाऱ्या दोन दुचाकी चोरांना जायखेडा पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली. ...