सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी आहे; मात्र त्यांनी कुस्तीचे धडे नाशिकच्या भगूर गावातील बलकवडे व्यायामशाळेत गिरविले. येथील मातीत कुस्तीचा सराव करत सदगीर यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. ...
नाशिक : फेब्रुवारीच्या १ व २ तारखेला जळगावमध्ये होणाऱ्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाध्यक्षपदी पक्षी अभ्यासक मॉडर्न हायस्कूलचे पर्यवेक्षक अनिल माळी ... ...
पाटोदा - अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील सततच्या बदलाने द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तीन ते चार पट जादा खर्चकरूनही उत्पन्न ७० ते ८० टक्कयांनी घटल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन करावा लागत आहे. ...
शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तरमुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. ...
बालकांवर संस्कार करणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे. राष्ट्राची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षक ज्या पद्धतीने विद्यार्थी घडवतो त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ ...
इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडीवºहे, टाकेद व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदाच साकूर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता सरपंच विनोद ...
नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी, राष्टÑीय नागरिक नोंदणी कायद्याच्या विषयावरून महापालिकेच्या विशेष महासभेत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तर भाजपने एनआरसी व सीएए कायद्यावरून राजकारण करून देशात धर्मवाद केला जात असल्याचा आरोप करीत सभात् ...
केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त वतीने होत असलेल्या निष्ठा प्रशिक्षणाचा पाचवा टप्पा मुंगसे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून ...
पंधरा वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या आपल्या प्रेयसीशी मित्राचे प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एकाने मित्रास धारदार शस्राने वार करून जखमी केले. छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
आम्हाला शेतकऱ्यांना कायमस्वरूपी चिंतामुक्त करायचे आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन चालू आहे. शेतकºयांची दु:खे कायमची दूर व्हावीत म्हणून उपाययोजना करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. या कामास कदाचित वेळ लागेल; परंतु आपण यात नक्कीच यशस्वी ...