सुरत-शिर्डी महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित विभागास जाग आली आहे. या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने व अपघातांचे प्र ...
ठाणगाव येथील विद्यालयाचा विद्यार्थी वैभव साहेबराव सांगळे याने बनवलेली मल्टियुज बाइक फॉर फार्मर्स आणि वैभव ज्ञानेश्वर पानसरे याने तयार केलेले मॉडर्न पेस्टिमाइड स्प्रइंग मशीन ही दोन्ही उपकरणे राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी पात्र ठरली आहेत. ...
पिंपळगाव-वणी-सापुतारा या राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र सदर रस्त्याची उंची अधिक असताना त्याला जोडणारे उपरस्ते कमी उंचीचे असल्याने ते जोडण्याचे काम योग्य पद्धतीने न केल्याने वाहनधारकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. ...
नायगाव : येथील जनता विद्यालयातील दहावीच्या १९८८ सत्रातील माजी विद्यार्थ्यांनी जोगलटेंभी येथील गोदावरी व दारणेच्या संगमावरील निसर्गरम्य वातावरणात आयोजित स्नेहमेळाव्यात शालेय आठवणींना उजाळा दिला. ...
राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा बॉडी बिल्डिंग व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व निवड चाचणी घेण्यात आली. स्पर्धेत ठाणे येथील सौरभ शेट्टी ‘ज्युनिअर महाराष्ट्र श्री २०२०’चा मानकरी ठरला, तर मिस मह ...
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा आई ठकूबाई व वडील मुकेश सदगीर यांच्यासह शेणीत येथे जय बजरंगबली तालीम संघ, ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. ...
जिल्हा नियोजन विकास समितीची गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक घेतली असता, त्यात विकासकामात जिल्हा पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेबरोबरच अन्य खात्यांसाठीही करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीपेक्षाही या खात्यांनी ...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाची बाग घेण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा शेतकरी ताळमेळ लावत असतात. मात्र ब-याच वेळा अस्मानी संकटामुळे मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागते. ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याची गाळप कार्यक्षमता वाढत कमी दिवसात एक लाख उसाचे गाळप झाल्याने दिंडोरी, पालखेड, चिंचखेड, दहेगाव, मडकीजाम, ओझरखेड आदी विविध गावाच्या शेतकऱ्यांनी कादवा कारखान्यास भेट देत संचालक मंडळ, अधिकारी कामगार यांचे कौतूक केले ...