एनआरसी, सीएए, एनपीआर कायद्याच्या विरोधात नवीदिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात काल मंगळवारी मध्यचे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी तर आज बुधवारी सायंकाळी महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महिला नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने सहभाग घे ...
गादीच्या कारखान्यास बुधवारी (दि. २२) भीषण आग लागली. त्यात लाखोंचे नुकसान झाले असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती कारखान्याचे मालक शमीन पिंजारी यांनी दिली. ...
जन्मदात्या पित्याने पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत कुकर्म करत वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला कुमारी माता बनविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मूळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील या नराधम शेतमजूर पित्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधा एस. नायर यांनी ब ...
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून देण्यात येणाºया अनुदानाची रक्कम गेल्या दीड वर्षापासून प्राप्त न झाल्याने सुमारे ४५० जोडपे प्रतीक्षेत असल्याबाबत ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेत बुधवारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या मासिक बैठ ...
रेल्वे प्रवासी, रेल्वे कर्मचारी आदींवर आलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याची प्रात्यक्षिके नाशिकरोड रेल्वेस्थानकात मंगळवारी (दि. २१) सायंकाळी उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद येथील नागरी सुरक्षा दलातर्फे करण्यात आली. रेल्वेस्थानकातील दहशतवादी हल्ला, आ ...
साधारणपणे महिन्याभरापूर्वी किरकोळ बाजारात किलोमागे शंभरी गाठणाऱ्या कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव जवळपास निम्म्याहून अधिक दराने घसरले आहेत. अशा परिस्थितीत मात्र रोजच्या जेवणात भाजीची चव वाढविणाºया लसणाची आवक अजूनही कमी असल्याने रस्त्यावर व आठवडे बा ...
द्राक्ष उत्पादकांना बनावट औषधांची महागड्या किमतीत विक्री करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी हाती लागण्याच्या आतच पोलीस यंत्रणेने तपास गुंडाळल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना यंदाही दिलासा मिळण्याची शक्यता कमी असून, शहरातील कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स ...
सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित करंजाळी येथील एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात आली. ...
नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. निवडणुकीत सर्व समित्यांचे सदस्य व प्रत्येक समितीचे सभापती बिनविरोध निवडून आले. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक गिरासे यांनी कामकाज पाहिले, तर त्यांना पालिकेतर्फे संजय मिसर यांनी मदत ...
सिन्नर नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगरसेवकांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सभापती निवड व समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. ...