नाशिकरोड येथील क्रीडा संकुलातील चाळीस लाख रुपयांचे फोकस लाइट बेपत्ता झाल्याने त्यावरून महासभेत वादळी चर्चा झाली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचादेखील ठराव झाल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, यांत्रिकी विभागाचे ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरून कारवाई होण्या ...
गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गायी, वात्सल्य हे बघुनी व्याकूळ जीव होई...., असे मातृत्वाचे वर्णन कवी यशवंत यांनी आपल्या शब्दांत केले आहे. त्याची प्रचिती वडनेरदुमालाच्या पोरजे मळ्यात अनुभवयास आली. ...
वीज वितरण कंपनीच्या देवगाव सबस्टेशनअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार तक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही परिणाम या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत नाही. केवळ ग्रामीण भाग म् ...
राष्टÑवादी कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईत कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मालेगाव जिल्हानिर्मितीसह विविध प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याची म ...
चंदनपुरी येथील श्री खंडेराव महाराज यात्रेची बुधवारी सांगता झाली. मंदिरातून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मूर्ती मुखवटांची पूजा करण्यात आली. पूजा व आरती जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील व बापू अहिरे यांनी केली. ...
शेतकऱ्यांच्या उत्पादकते सोबतच उत्पन्न वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार येथील तालुका कृषी कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. ...
शेतकरी विविध संकटांशी सामना करीत असताना आता राबती व दुभती जनावरे चोरीचे प्रमाण वाढल्याने पशुधन आले आहे. तालुक्यात पाळीव प्राण्याचे चोरीचे प्रकार वाढीस लागले असून, मांडवड, हिसवळ बु., हिसवळ खु., लक्ष्मीनगर आदी दुर्गम भागातील बैल व दुभती जनावर चोरीस जात ...