गौण खनिज खदानी व खडीक्रशर यंत्राची तपासणी करण्यासाठी आलेल्या जिल्हा खनिजकर्म अधिकारी आनंद पाटील यांच्या पथकावर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याचा प्रकार सायने शिवारात घडला. गौणखनिज वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर दगडफेक करणाऱ्यांनी पळवून नेले. याप्रकरणी तालुक ...
अवघ्या दहा रुपयांत मिळणाऱ्या ‘शिवभोजन’ थाळी उपक्रमास येत्या २६ पासून जिल्ह्णात सुरुवात होत असून, त्यासाठी जिल्ह्णाला ३६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. विभागात नाशिक जिल्ह्णाला मिळालेले हे सर्वाधिक अनुदान ...
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील अंगणवाड्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीवर असलेली स्थगिती उठविण्यात आली असून, महिला व बाल विकास विभागाने एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदे तत्काळ भरण्यास अनुमती दिली आहे ...
जिल्ह्णातून युरोपियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी द्राक्षबागांची नोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली असून, आता शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत बागांची नोंदणी करता येणार असल्याची माहिती कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव यांनी दिली. ...
शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत किशोरवयीन मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. या मुलींना वयाबाबतचे शास्रीय ज्ञान व आरोग्यविषयक माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतची शास्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे प ...
भनवड यात्रेत युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादात एक युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रक्रणी वणी पोलिसांनी एक संशियत आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर काशीनाथ मुरलीधर शेवरे (28) असे मयत युवकाचे नाव आहे. ...
आत्महत्या केलेल्या महिलेच्या फिर्यादीची दखल न घेता आत्महत्येस प्रवृत्त करत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी इंदिरानगरचे पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकावर सायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या चुलत्याने फिर्याद ...
नाशिक : गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकासकामांच्या बाबतीत शासकीय यंत्रणेचे ... ...
महापालिकेच्या घरकुल योजनेत लाभार्थींऐवजी भाडेकरू राहत असल्याचा प्रकार उघड करण्यासाठी पूर्व विभागाने राबविलेल्या शोध मोहिमेत शिवाजीवाडीत लाभार्थींनाच भाडेकरू म्हणून नोटिसा बजावल्याचा अजब प्रकार पुढे आला आहे. यासंदर्भात संबंधित नागरिकांनी महापौरांकडे ध ...
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे समन्वयक म्हणून कामकाज करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात अनेकविध कारणांमुळे मंत्र्यांचे सातत्याने दौरे होत असल्याने जिल्ह्याला प्रोटोकॉल उपजिल्हाधिकारीपद असावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ...