सर्वसाधारण तसेच आदिवासी उपयोजनांबरोबरच रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्याला १८५ कोटींच्या वाढीव निधीची तरतूद करण्यात आहे. जिल्ह्याातील विविध खात्यांकडून करण्यात आलेल्या प्रस्तावांची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता अस ...
भौगोलिक दृष्टया सर्वाधिक उंचीवर असलेल्या अतिदुर्गम अशा घुबडसाका या पाडयावरची प्रजासत्ताक दिनाची सकाळ एक वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळच्या प्रभातफेरीत चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, सुभाषचंद्र बोस असे राष्ट्रपुरु ष अवतरले होते. ...
पाच वर्षांपूर्वी कौल बदलण्याच्या नावाखाली निर्लेखित झालेल्या जिल्हा परिषदेच्या मोकळ्या आवारात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .आपल्या हक्काची इमारत मिळावी यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोकळ्या पटा ...
येवला शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानिमित्त विविध शाळांमध्ये सांस्कृ तिक कार्यक्रम सादर करण्यात आले. ...
मालेगाव शहर परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळा-महाविद्यालयांसह शासकीय-निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. ...
भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. ...
मालेगाव तालुका विधि सेवा समिती आणि मालेगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ फेब्रुवारी रोजी आयोजित लोकन्यायालय आयोजनाबाबत बैठक घेण्यात पार पडली. ...