पोलिसांना त्यांच्याकडून एका गावठी पिस्तूलसह दोन जिवंत काडतुसे, धारदार मोठा सुरा, लोखंडी पोपट पान्हा, स्कू्र-ड्रायव्हर, लोखंडी मोठी कटावणी, नायलॉन दोरी यांसारखी घरफोडीसाठी लागणारी व प्राणघातक हत्यारे मिळून आली ...
पेठ - ग्रामीण व आदिवासी महिलांच्या पारंपारिक गुणकौशल्यांना चालना देत त्यापासून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पेठ तालुक्यातील गोळसपाडा या अतिदुर्गम गावातील शिक्षकांच्या मदतीने महिलांनी भरवलेल्या हस्तकला प्रदर्शनात विविध कलांचे सादरीकरण करण्यात ...
नाशिक : व्हि.एन.नाईक शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्ही कँमेरे कार्यान्वीत करण्यात आले. विद्यालयाच्या परिसरात एकलहरे परिसरातील ... ...
पाटोदा :- हवामान बदलाचा फटका रब्बी हंगामातील सर्वच पिकांना बसत असल्याने शेतकरी वर्गाची अवस्था बिकट झाली आहे.यामुळे हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने येवला तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील हरभरा पिक धोक्यात आल्याने उत् ...
नाशिक : नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून, अपघात प्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे रु ग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ...
नाशिक : लोणावळा-खंडाळा, महाबळेश्वरप्रमाणे इगतपुरीला हिलस्टेशन व्हावे यासाठी अभ्यास सुरू असून, त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २० कोटींची मागणी करण्यात आली आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या मासिक सभेत समिती सदस्य महिलेऐवजी त्यांच्या पती महाशयांनीच विषय मांडून चर्चेत सक्रिय सहभाग घेतल्यावरून वाद होऊन जोरदार खडाजंगी झाली. महिला सदस्याच्या पतीचा बैठकीशी काहीही संबंध नसताना त्यांना चर्चेत सहभागी हो ...