लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘अंनिस’कार्यकर्त्याच्या जागरूकतेने ‘भाग्यरत्न’विक्रीची भोंदूगिरी उघड - Marathi News | With the awareness of the 'Anis' worker, the 'Bhagataratna' sale is exposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘अंनिस’कार्यकर्त्याच्या जागरूकतेने ‘भाग्यरत्न’विक्रीची भोंदूगिरी उघड

महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे हे रविवारी (दि.२) सकाळी त्यांचे मूळ गाव दोडी येथे पोहोचले. गावातील बसस्थानक परिसरात एक तरु ण त्यांना छत्री टाकून भाग्यरत्न,दैवी खड्यांच्या अंगठ्याबाबत ध्वनिक्षेपकातून माहिती देताना आढळून आला. ...

नवीन विभागीय कार्यालयात होणार दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन - Marathi News |  Collection of Class XII papers to be held in new office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवीन विभागीय कार्यालयात होणार दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन

शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाली असताना अंतर्गत कामांच्या पूर्ततेअभावी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून होणार आहे. मात्र परीक्षेनंतर तपासून येणाºया गु ...

पिंपळगावच्या घन कचऱ्याचा प्रश्न लागणार लवकरच मार्गी - Marathi News | Pimpalgaon's solid waste will soon be on the way | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावच्या घन कचऱ्याचा प्रश्न लागणार लवकरच मार्गी

पिंपळगाव बसवंत : गेल्या दशकापासून पिंपळगाव बसवंत घनकचºयाची विल्हेवाट कशी करावी त्याचे व्यवस्थापन कश्या पद्धतीने करावे यावर या बाबत चर्चा सुरू होती पण त्यावर अजूनही कुठलाच उपाय झाला नाही. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांन ...

नेऊरगावला बिबट्याच्या दर्शनाने घबराट - Marathi News | The Neyargaon got nervous at the sight of Bibeta | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेऊरगावला बिबट्याच्या दर्शनाने घबराट

जळगाव नेऊर : निमगाव मढ ब्राम्हणगाव रस्त्यावर बिबट्याच्या दर्शनाने परिसरात घबराट असतानाच पश्चिमेकडील नेऊरगाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये घबराट आहे. ...

नीटचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत संधी - Marathi News | Opportunity to pay the Examination Fee by February 3 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नीटचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत संधी

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) अनेक विद्यार्थ्यांकडून विविध तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एनटीएने नीटसाठीऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३ ते ९ फेब ...

उगांव खरेदी-विक्र ी केंद्रावर आजपासुन द्राक्षेमणी लिलाव - Marathi News | Auction grapes from today at Ugaon Shopping Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उगांव खरेदी-विक्र ी केंद्रावर आजपासुन द्राक्षेमणी लिलाव

लासलगांव : उगांव परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या उगांव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवार (दि.३) पासुन द्राक्षेमणी लिलाव सुरू होणार आहे. ...

एमबीएसाठी १४ व १५ मार्चला तर २८ मार्चला एमसीएसाठी सीईटी - Marathi News | The MBA for March 8 and 8 and CET for the MCA on March 28 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एमबीएसाठी १४ व १५ मार्चला तर २८ मार्चला एमसीएसाठी सीईटी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच-एमबीए/ एमएमएस-सीईटी १४ व १५ मार्चला तर  एमएएच-एमसीए-सीईटी- २०२० प्रवेश परीक्षा २८ मार्चला ऑनलाइन पद्धतीने होणार असून महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ...

आमदार खोसकर यांच्या चुलत्याच्या खूनप्रकरणी नातवंडांना अटक - Marathi News | Grandson arrested for murdering MLA Khoskar's cousin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार खोसकर यांच्या चुलत्याच्या खूनप्रकरणी नातवंडांना अटक

सातपूर पोलिसांच्या हद्दीत शुक्रवारी (दि.३१) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फाशीच्या डोंगराजवळ रामदास गोपाळा खोसकर या वयोवृध्द व्यक्तीचा मृतदेह बेवारसस्थितीत पोलिसांना आढळून आला. ...

विद्युत पोल रस्त्यावर कोसळला - Marathi News |  The electric pole collapsed on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्युत पोल रस्त्यावर कोसळला

वाडिवºहे: येथील जिल्हा परिषद शाळेसमोर एका ट्रकने लोंबकळलेल्या विजेच्या तारा ट्रकने ओढुन घेतल्याने त्या सोबत विद्युत खांब देखील कोसळून रस्त्यावर पडला. यावेळी मोठा आवाज होऊन शार्ट सर्किट झाले.सुदैवाने ट्रकच्या पाठिमागे कुठलेही वाहन नव्हते तसेच रविवार अ ...