कॉम्रेड देवरे हायस्कूलमध्ये संगीतकार व गायक संजय गिते यांचा तणावग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘जिंदगी जिंदाबाद’ हा संगीतातून मनशक्ती देणारा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गिते यांनी विविध गाण्यांतून आणि निवेदनातून शेतकºयांसह विद्यार्थ्य ...
कळवण नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीचे नगरसेवक अतुल पगार यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक अतुल पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र निर्धारित वेळेत दाखल झा ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मंगळवारी दुपारी अचानक जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची चौकशी करतानाच विनापरवाना गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहित ...
दीपालीनगर परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी मनीषा प्रवीण गाडेकर (४४, रा. गिरीश सोसा.) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या ...
द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये-जा बंद करून ती अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुण्याकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली असून, त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अवज ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथे मंगळवारी (दि.४) मध्यरात्री पांडुरंग खेडकर यांच्या तमाशा फडावर मद्यधुंद युवकांनी धुडगूस घालत कलावंतांना मारहाण केली. याशिवाय, महिला कलावंताची छेड काढण्याचाही प्रकार घडल्याने याबाबत वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा क ...
तक्रारदाराच्या एका प्रकल्पाच्याठिकाणी वीजवापराकरिता ९५ वीजमीटर व डीटीएस३१५ केव्ही ट्रान्सफार्मर बसवून विद्युत पुरवठा देण्यासाठीचा अहवाल मंजुरीकरीता तक्रारदाराकडे श्रृंगारे यांनी १लाख २० हजार रूपये, व खरगे यांनी ४५ हजारांची मागणी केली होती. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुल्यातील पालखेड मिरचीचे येथे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील बालगोपाळांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने बालजत्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व कामगारांसाठी माफक दरात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रु पयात किसान थाळी उपक्र मास प्रारंभ केला. ...
लासलगाव: महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दि.१३ आॅगस्ट २०१५ च्या शासनाच्या परिपत्रकानुसार विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या राज्यपालांच्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्या आहेत. ...