मालेगाव तालुक्यातील अजंग येथे आग लागल्याने तीन झोपड्या जळून खाक झाल्यामुळे तीनही कुटुंब उघड्यावर आली आहेत. शुक्रवारी ही घटना घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी झोपड्यांना लागलेली आग विझविली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाह ...
सरकारने निर्यातबंदी उठवून कांद्याला योग्य दर द्यावा, या मागणीसाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात शेतकऱ्यांनी शुक्र वारी (दि.७) पाच वाजेच्या दरम्यान पंधरा ते वीस मिनिटे लिलाव बंद पाडले होते. उपसचिव पी. आर. जाधव यांना ...
मोहाडी येथे आठवी इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गेल्या पंधरवड्यात आठ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा त्याच गावात ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरातील महिला, युवती व विद ...
मोकाट श्वानांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शुक्रवारी शहरात १३ जणांना श्वानाने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, मनपाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ...
नाशिक : डोंबिवलीतील प्रदूषणकारी उद्योगांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि नाशिकच्या जीवनदायिनी गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेले आदेश गांभीर्याने घेण्याची गरज असली तरी प्रत्यक्षात प्रशासन ते किती अंमलात ...
सिन्नर : कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचिवण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पध्दतीचा वापर करावा असा सल्ला सदरवाडी येथील कृषी सहाय्यक नागरे यांनी दिला. ...
सिन्नर: साथी नाना कपोते यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजीत १७ व्या तालुकास्तरीय देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेत नायगावच्या एस. एस. के. पब्लीक स्कूलने जिंकत स्व. शांताबाई रणछशेड गुजर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या ३००१ रुपयांच्या बक्षीसावर आपली म ...