डांग सेवा मंडळ नाशिक संचलित दादासाहेब बीडकर महाविद्यालयात बाराव्या दादासाहेब बीडकर स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या िनाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या गायत्री वडघुले हिने प्रथम क्र मांक मिळवला. ...
संविधान हा भारतीयांचा आत्मा आहे. वर्तमान युग कायद्याचे आहे. जसा कायदा बदलतो तसा समाज बदलतो तशी कालानुरूप साक्षरतेची व्याख्याही बदलत आहे. भविष्यात ज्याला कायद्याचे ज्ञान नसेल तो निरक्षर समजला जाईल, असे प्रतिपादन सटाणा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश ए. व ...
आडगाव (भू) गावातील अनेक वर्षांपासून उभे असलेले विद्युतखांब जीर्ण झाले आहेत. गंजलेले खांब व लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. जीर्ण खांब व वीजवाहिन्या बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी पेठचे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्व ...
मध्य प्रदेशातून मुंबईला चोरीछुप्यामार्गाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह सुमारे ३३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांपी जप्त केला असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेले ‘स्वच्छ भारत’ अभियान सर्वेक्षण केवळ देखावा नसावा तर कायमस्वरूपी असावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, असा सल्ला सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रभाग बैठकीत अधिकाºयांना देण्यात आला. ...
नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेच्या सहाव्या दिवशी शुक्र वारी (दि.७) दुकानदारांचे अतिक्रमित ओटे, पाट्या, पत्र्याचे शेड यांचे अतिक्रमण काढण्यात आले. ...
देवळालीगाव येथे भगवान श्री विश्वकर्मा लोहार समाज जयंती उत्सव मंडाळाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ...