महापालिकेच्या मिळकती भाड्याने घेतल्यानंतर कराराची मुदत संपल्यानंतरही जी समाजमंदिरे, व्यायामशाळा किंवा क्रीडा संकुले अन्य खासगी संस्थांच्या ताब्यात आहेत त्या सर्व मिळकती तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश गुरुवारी (दि.१३) स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल ...
नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला वारंवार उशीर होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे. गाडी उशिरा धावत असल्याने नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे. ...
सिडकोत एकच शिवजयंती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भूषण कदम, तर महिला मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक हर्षा बडगुजर व नगरसेवक किरण गामणे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक मुकेश श ...
अंबिकानगर येथील मुलांनी नव्हे तर पालकांनीही फक्त आकाशात बघितलेल्या विमानात प्रत्यक्षात आपल्या पाल्याला बसण्याचा योग पिंपळगाव बसवंत येथील देवीचा माथा शाळेच्या वतीने आला आहे. ...
संत रोहिदास बहुउद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र चर्मकार संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाडा कॉलनीत संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. ...
सुमारे सतरा वर्षांपासून शंभर फुटी रस्त्यावरील पिंगळे चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेली धोकादायक पडीक विहीर अद्यापही कायम असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनांची समोरासमोर धडक होऊन लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली. त्याची दख ...
पालखेड कालव्यापासून चारशे फुटावर जमीन.. मुबलक पाणी... शेतात पेरलेला गहूही चांगला... त्यामुळे यंदा खरिपात नाही तर रब्बीत का होईना घरापुरते धान्य होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची निसर्गाने निराशा केली. या हतबलतेतूनच ठाणगाव येथील शेतकरी भास्कर नामदेव ...