श्रीलंकेला पर्यटनासाठी नेण्याचे आमिष दाखवून एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या महिला संचालकाने शहरातील १३ पर्यटकांना सुमारे ८० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दातार ट्रॅव्हल्स अॅण्ड कन्सलटन्सी प्रा. लि. टुर कंपनीच्या लेखा कुलकर्णी ऊर्फ ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी देऊन केलेल्या पाहणीनंतर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आरोग्य सभापती सुनंदा दराडे यांनी अचानक आरोग्य विभागाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ ...
प्रेमाच्या नावाखाली अश्लील चाळे करणाऱ्यांसह शहरातील कायदा व सुव्यवसथा बाधित राखण्यासाठी व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. प्रेमीयुगुलांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणांवर किंवा कॅफेमध्ये अवैधरीत्या खोल्या ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भरविण्यात आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत पेठ तालुक्यातील शाळांना सर्वाधिक गुण मिळालेले असतानाही डावलण्यात आले असून, ...
महाराष्टÑ लोकसेवा आयोगामार्फत महापालिकेत विवेक धांडे आणि स्वप्नील मुधलवाढकर या दोन सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील धांडे यांच्याकडे पंचवटीच्या विभागीय अधिकारी पदाचा आणि मुधलवाढकर यांच्याकडे नाशिक पूर्व विभागाच्या विभागीय अधिकारी पदाच ...
मोहाडी येथे घरफोडी करीत चोरट्यांनी १ लाख ४१ हजार रु पयांच्या ऐवजाची चोरी करून पोबारा केला होता. दिंडोरी पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या मुसक्या आवळत मोहाडी गावातून त्यांची धिंड काढली. ...
शहरालगतच्या सायने बुद्रुक औद्योगिक वसाहतमधील युनायटेड कॉटन एक्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीत कापसाच्या गंजीला गुरूवारी साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाच्या सात बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली आहे. आगीत जीवितहानी झाली ...
राज्याच्या कृषी खात्याने शेतकºयांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहित करतानाच त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरू केला असून खुद्द राज्याचे कृषीमंत्री महिन्यातून एक दिवस या उपक्रमासाठी देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे ...