नाशिक- सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक ड ...
सिन्नर येथील सिन्नर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरलेले विज्ञान प्रदर्शन-२०२० चे आयोजन विज्ञान शाखेमार्फत करण्यात आले होते. या प्रदर्शनात १९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्वच पिकांचे बाजारभाव झपाट्याने कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्यापाठोपाठ मका पिकाचे दरही एक हजार ते बाराशे रु पयांनी कमी झाल्याने शेतकरीवर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : येथील पालिका प्रशासनाने थकीत करवसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकीत कर वसुलीसाठी पालिकेच्या वसुली पथकाने मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोलताशा बडवून गांधीगिरी सुरु केली आहे. या गांधीगिरीमुळे थकबाकीद ...
खामखेडा : गेल्या काही दिवसापासून शिवारात प्रत्येक शेतकऱ्याच्या मळ्यात कांदा बियाणाचे पीक दिसून येत आहे, परंतु चालू वर्षी सतत बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या बियाणाच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतित आहे. ...
सटाणा:येथील पालिका प्रशासनाने थकीत करवसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकीत कर वसुलीसाठी पालिकेच्या वसुली पथकाने मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोलताशा बडवून गांधीगिरी सुरु केली आहे. ...