शहरातील विविध संघटनांमध्ये कार्यरत तरुणांनी रविवारी (दि.१६) येथील प्रमोद महाजन उद्यानात एकत्र येत ‘वन बिलियन रायझिंग’ (ओबीएन) संकल्पना समजावून घेत राज्यात सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर विचारमंथन केले. हिंसाचाराच्या घटनांमुळे तरुणांमध्ये अ ...
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे असून, यामुळे गुन्हेगारी रोखण्यास मदत होते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी शांतता समितीच्या बैठकीत सांगितले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंतीनिमित्त शांतता समिती व मंडळाच्या ...
मधुमेह झालेल्या रुग्णांच्या मनात आहाराविषयी खूपच भीती असते. मात्र मधुमेह झालेले रुग्ण इतर सर्वसामान्यांप्रमाणे सर्वकाही खाऊ शकतात, फक्त ते खाताना त्याचे प्रमाण ठरवायला हवे, असे मत कोल्हापूर येथील आहारतज्ज्ञ डॉ. आदिती देशमाने यांनी राज्यस्तरीय मधुमेह ...
महावितरण व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांच्या दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी येथील व्ही. एन. नाईक विद्यालयात परीक्षा घेण्यात आल्या. खातेनिहाय बढती, उच्चश्रेणीतील आर्थिक लाभासाठी या परीक्षांतून कर्मचाºयांना उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने सदर परीक्षा घेण्यात आल ...
महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे रविवारी (दि. १६) नाशिक जिल्ह्यातील एकूण ३३९ परीक्षा केंद्रांवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) घेण्यात आली. या परीक्षेला जिल्हाभरातून एकूण ५७ हजार ...
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या देवळाली फेस्टिव्हलचा समारोप देवळाली रनने झाला. सकाळी खासदार हेमंत गोडसे, महाराज बिरमानी, दिनकर पाळदे आदींनी हिरवा झेंडा दाखवून रनला शुभारंभ केला. ...
अनेकदा विकेंद्रीकरणाला वकीलांकडूनच विरोध होतो. मात्र विरोध करताना व्यायव्यवस्था वकीलांसाठी आहे, की पक्षकारांसाठी याचा विचार करावा लागेल. सामान्य पक्षकाराच्या दारात जाउन न्याय देण्याची व्यवस्था करावी लागेल. ...
एचपीटी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या विषयांवर संसदीय पद्धतीने चर्चा केली. ...