महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षेला मंगळवार (दि. १८) पासून सुरुवात होत असून, शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी जिल्हानिहाय सात पथकांची स्थापना करण् ...
पीककर्ज तसेच शेतीच्या नुकसानीच्या कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत आत्महत्या केलेल्या जिल्ह्यातील १६ शेतकºयांच्या आत्महत्या प्रकरणांविषयी चर्चा करण्यात येऊ ...
पीक विम्याच्या रक्कमेवरून येथील तहसील कार्यालयावर हल्लाबोल करत जाब विचारला. यावेळी शेतकरी आणि अधिकाºयांमध्ये वादावादी झाली तर विमा कंपनीच्या अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकºयांनी तब्बल तासभर गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान ...
लासलगाव येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी घडलेल्या महिला जळीत प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि तपास कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, पीडित महिलेची प्रकृती स्थिर असून सर्वोत्तम उपचार व्हावेत यासाठी स्वत: जा ...
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन संभाव्य चेंगराचेंगरीची अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरातील गर्भगृहात भाविकांना प्रवेश देण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश ...
राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक मदत करण्याच्या योजनेसाठी गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून निधी उपलब्ध न झाल्याने केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला सुमारे ५० लाखांचा निधीदेखील खर्च ...
पेठ - आंबेगण ते चाचडगाव दरम्यान पेठ- दिंडोरी बसला सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला.सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी प्रवासी जखमी होऊन बसचे नुकसान झाले आहे. ...
लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत लासलगाव बसस्थानकावर शनिवारी (दि. १५) एक महिला अंगावर पेट्रोल टाकून पेटल्याप्रकरणी फरार मुख्य संशयित रामेश्वर भागवत यास येवला येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गंभीररीत्या भाजलेल्या महि ...