नामपूर : केंद्र शासनाच्या निषेध करण्यासाठी नामपूर पंचक्र ोशीतील शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील नामपूर- मालेगांव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमोर तासभर वाहतूक पुर्णत: खोळंबली होती. यावेळी विविध मागण्यांचे न ...
खामखेडा : देवळा तालुक्यातील सावकी ते विठेवाडी या रस्त्याची झालेली दूरवस्था वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने सदर रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक तसेच रहिवाशांकडून करण्यात येत आहे ...
पेठ : समाजाच्या विकासात महत्वाचे स्थान असलेल्या, भरकटलेल्या समाजाला जनजागृती तसेच कलेच्या माध्यमातून योग्य दिशा देणाऱ्या आदिवासी व ग्रामीण कलाकारांनाही सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पेठ तालुक्यातील कोपूर्ली येथील मेळाव्यात एल्गार पुकारण् ...
लासलगाव : परिसरातील खडकमाळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात बालकांनी विविध खेळाच्या साधनांचा उपभोग घेत आपला आनंद द्विगुणित केला. ...
साकोरा (प्रतिनीधी)-- नांदगाव तालुक्यातील साकोरा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रथमच सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे होते. ...
पिंपळगाव बसवंत प्रतिनिधी :- फॅशन शो, कवायती ,भरतनाट्यम ,मुली वाचवा असे सामाजिक संदेश देणारे नाटकयासहनृत्य ,कला व गोड स्वरातून गुणगुणनारा आवाज , लोकिप्रय हिंदी मराठी गीत ,समाजप्रबोधनाच्या नाटिका अशा एका पेक्षा एक बढकर कलागुणांनी पिंपळगावचा रेम्बो फेस् ...