सटाणा : येथील समको बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नामंजूर ठराव इतिवृत्तात मंजूर केल्याप्रकरणी मालेगावच्या उपनिबंधकांना चौकशीचे आदेश मंगळवारी (दि.३) जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिल्यानंतर सायंकाळी उशिरा सभासद विजय भांगडिया यांनी सुरू केलेले आम ...
मालेगाव : तालुक्यातील जळगाव निंबाईती येथे पैशांसाठी आजीचा खून करणाऱ्या नातवासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली असून, तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असताना ९ मार्चपर्यंत पोलीस को ...
नाशिक : विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून (दि.३) सुरू झाली असून, बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी नाशिक विभागात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आलेल्या नाशिक जिल्ह्णातून दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नाही ...
मालेगाव : महापालिकेच्या शाळांमध्ये नियुक्त असलेल्या शिक्षकांनीच दांडी मारून त्यांच्या जागी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी रोजंदारीने शिक्षकांची परस्पर नियुक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. ३) रोजी उघडकीस आला आहे. पंधरा शिक्षकांवर कारवाई करण्य ...
नाशिक : द्राक्ष निर्यातदारांना फायटो प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना कृषी उपसंचालक नरेंद्र अघाव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. ३) रंगेहात पकडले. अघाव यांनी एका द्राक्ष निर्यातदाराकडे सुमारे प ...
शहरात गत महिन्यातच झालेल्या महाराष्ट्र विद्युत नियमाक आयोगाच्या सुनावणीत ग्राहकांनी महावितरणच्या गैरकाराभाराचा विरोधात तक्रारींचा पाढा वाचला असता विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले. परंतु शहरातील विविध भागांत अ ...
सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यां चे नूकसान करतानाच लादलेली निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेताना दिरंगाई केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ...
द्राक्षनिर्यातदारांना द्राक्षे निर्यात करण्यासाठी कृषी उपसंचालक कार्यालयाच्या सही शिक्क्यानिशी फायटो प्रमाणपत्राची गरज भासते. हे प्रमाणपत्र देण्याकरिता अघाव यांच्याकडून अनेकदा पैशांची मागणी केली जाते, अशा तक्रारी येत होत्या. ...
नाशिक- नागरीकांच्या विरोधानंतरही शहरात रस्त्यावर स्मार्ट पार्कींगसाठी शुल्क वसुली सुरू करण्यात येणार आहे. बुधवार (दि.४) पासून ही वसुली सुरू होणार आहे.शहरातील वाहनतळाची समस्या दुर करण्यासाठी विविध आरक्षीत भूखंड आणि खुल्या जागांचा पर्याय असताना प्रत्यक ...