अस्ताणे : अस्ताणेसह परिसरात कोरोनाच्या दहशतीमुळे पोल्टी व्यवसाय धोक्यात आला असून पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात शेतीला जोड धंदा म्हणून केला जातो; ...
नाशकात एका दुकानातील सोन्याचे डिझाइन बनविणाऱ्या व्यक्तीकडून आठ तोळे वजनाची लड मंगळसूत्र बनविण्यासाठी घेऊन गेल्यानंतर सोने अथवा मंगळसूत्र परत न देता अपहार केल्याची घटना घडली. तर दुसऱ्या घटनेत अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातून ९६ ह ...
सिन्नर - सिन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाला उशीरा शहाणपन सुचले असून निवडणुकीपुर्वी तक्र ार करून देखील मतदार यादीतच असलेली दुबार, मृत, अन्यत्रवासी आणि अभिकथित संशयित अशाप्रकारची सुमारे सहा हजार ५१२ मतदारांची नावे विधानसभा निवडणुकीनंतर वगळण्या ...
पेठ - महाराजस्व अभियान ‘शासन आपल्या दारी’ उपक्र माअंतर्गत महसूल विभागाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांना विविध शासकिय दाखल्यांचे घरपोहच वाटप करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : संत चोखोबाराया यांच्या धन्य आजी दिन... या अभंगाचे निरूपण करून बंडातात्या कराडकर यांनी तब्बल १२ दिवस चाललेल्या अखंड हरिनाम द्वादश महोत्सवाची सांगता केली. या कीर्तन सोहळ्यातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्यात आले. ...