देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देवळा नगरपंचायतीच्या सफाई कर्मचारी महिलांना सन्मानित करण्यात आले. ...
उमराणे : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना मोहन जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. सतरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद हे आवर्तन पद्ध्तीनुसार असल्याने उपसरपंच शितल जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला होता. ...
नांदूरवैद्य -: नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गोंदे फाटा येथे नाशिकहून मुंबईकडे जात असतांना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक उलटून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.९) सकाळी ७१.५ च्या सुमारास घडली. ...
लासलगाव : गेल्या तीन वर्षापासून लासलगाव शहरामध्ये येस बँकेची शाखा कार्यरत असून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी, व्यापारी वर्गांचे बचत खाते आणि ठेवी या शाखेमध्ये आहे. ...
लासलगाव : मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास लासलगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. निशीकांत रमेश अहिरे (वय २२ वर्षे रा . चंदनवाडी टाकळी विंचुर ता निफाड) यास लासलगाव पोलिसांनी पाच मोबाईल फोन व टिव्हीएस कंपनीची स्कुटी ताब्यात घेवून अटक केल्याची माहिती ...
पाटोदा :- येवला तालुक्यातील शेतकरी सध्या गहू काढणीच्या कामात व्यस्त झाला असून कामाला वेग आला आहे. या वर्षी पिकावर मावा व करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. ...
नाशिक : येस या खासगी बॅँकेत महापालिकेचे खाते असल्याने स्मार्ट सिटी कंपनीचे खाते याच बॅँकेत उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सहा महिन्यांपूर्वी कंपनीच्या बैठकीत राष्टÑीयीकृत बॅँकेतच रक्कम ठेवावी, असा निर्णय झाला. त्यानुसार कंपनीने टप्प्याटप्प्याने ...
चांदवड : भोवतालच्या विषमता व असहिष्णुतेबद्दल आपण नेहमीच बोलत असतो, मात्र थोडे अंतर्मुख होण्याचीही गरज आहे. कारण मराठी साहित्यविश्वात स्रिया अजूनही परिघावरच असल्याचे परखड मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केले. ...
सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोजन क ...